AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामने बेंगळुरूमध्ये होणार! पण…

आयपीएल 2026 मध्ये आरसीबी त्यांचे होम मॅचेस कुठे खेळेल याची उत्सुकता आहे.रायपूर आणि पुणे ही पर्यायी होम ग्राउंड म्हणून निवडली आहेत. पण असं असताना चिन्नास्वामीसाठी आरसीबीने एक प्रस्तावर केएससीएकडे ठेवला आहे.

| Updated on: Jan 16, 2026 | 10:38 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या लीगची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी आधीच तयारी सुरू केली आहे. पण गतविजेत्या आरसीबी त्यांचे घरचे सामने कोणत्या स्टेडियममध्ये खेळतील हे अद्याप निश्चित झालेले नाही.

1 / 5
आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून चिन्नास्वामी स्टेडियमवर एकही सामना झालेला नाही. आगामी आयपीएल सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील, अशी चर्चा आहे.

2 / 5
आरसीबी फ्रँचायझीने त्यांचे घरचे सामने आयोजित करण्यासाठी दोन मैदाने निवडली आहेत. यात आरसीबी फ्रँचायझीने चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचे घरचे सामने आयोजित करण्यास रस दाखवला आहे. पण सामने होण्यासाठी त्यांनी केएससीएला काही अटी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

3 / 5
आरसीबीने 16 जानेवारी रोजी सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यात त्यांनी म्हटले होते की, "स्टेडियममध्ये 300 ते 350  एआय कॅमेरे बसवण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला औपचारिक प्रस्ताव देण्यात आला आहे. हे कॅमेरे स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसराचे निरीक्षण करतील आणि गर्दी व्यवस्थापनात मदत करतील."

4 / 5
आरसीबी फ्रँचायझीने हा प्रस्ताव केएससीएकडेच ठेवला नाही तर एआय कॅमेरे बसवण्याचा खर्चही उचलेल असे म्हटले आहे. कॅमेरे बसवण्यासाठी लागणारा अंदाजे ४.५ कोटी रुपयांचा खर्च ते पूर्णपणे उचलेल असे आरसीबीने म्हटले आहे. दरम्यान, आगामी आयपीएलमध्ये आरसीबी त्यांचे होम सामने दोन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.