AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : यशस्वी जैस्वालच्या नावावर नकोशा, लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद, विराट कोहलीला टाकलं मागे

IND vs NZ : क्राइस्टचर्च टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली. ओपनर यशस्वी जैस्वाल पहिल्याच ओव्हरमध्ये खातं न खोलताच तंबूत परतला. या सोबतच त्याच्या नावावर एक नकोशा रेकॉर्डची नोंद झाली.

| Updated on: Nov 28, 2026 | 2:40 PM
Share
वेलिंग्टन टेस्ट मॅच मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वालचं शतक हुकलं होतं. त्यानंतर आता क्राइस्टचर्च टेस्ट मॅच मध्ये त्याला चांगली सुरुवात करता आलेली नाही. (Photo: PTI)

वेलिंग्टन टेस्ट मॅच मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वालचं शतक हुकलं होतं. त्यानंतर आता क्राइस्टचर्च टेस्ट मॅच मध्ये त्याला चांगली सुरुवात करता आलेली नाही. (Photo: PTI)

1 / 5
दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची बॅटिंग सुरु झाली. मॅट हेनरीच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बोल्ड झाला. त्यामुळे टीम इंडियाला चांगली स्टार्ट मिळू शकली नाही.  (Photo: PTI)

2 / 5
यशस्वी जैस्वाल दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये सहा चेंडू खेळला. पण तो खातं उघडू शकला नाही. शुन्यावर बाद होण्याचा नवीन रेकॉर्ड त्याने नोंदवला आहे. (Photo: PTI)

यशस्वी जैस्वाल दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये सहा चेंडू खेळला. पण तो खातं उघडू शकला नाही. शुन्यावर बाद होण्याचा नवीन रेकॉर्ड त्याने नोंदवला आहे. (Photo: PTI)

3 / 5
युवा ओपनर यशस्वी जैस्वाल WTC मध्ये सर्वाधिक 8 वेळा शून्यावर आऊट होणार भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकलं. कोहली सातवेळा शून्यावर बाद झालाय. तिसऱ्या स्थानावर चेतेश्वर पूजारा आहे, सहावेळा तो बाद झालाय.  (Photo: PTI)

4 / 5
यशस्वी जैस्वाल आता सर्व SENA देशात टेस्ट मॅचमध्ये शून्यावर आऊट होणारा सहावा भारतीय बनला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, हरभजन सिंह, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे सर्व गोलंदाज या लिस्टचा भाग आहेत. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?