AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी टेस्ट मध्ये 500 धावा ठोकेल, आपल्या चाबूक बॅटिंगने एककाळ गाजवणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

Vaibhav Sooryavanshi : सध्या टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडतोय. एकाबाजूने तो दमदार बॅटिंग करतोय. वैभवच्या बॅटिंगची सर्वत्र चर्चा सुरु आहे. वैभवने आपल्या फलंदाजीने समोरच्या टीमवर दहशत निर्माण केलीय.

| Updated on: Nov 26, 2026 | 8:18 PM
Share
वैभव सूर्यवंशीने मंगळवारी UAE A विरुद्ध अवघ्या 53 चेंडूत 204 धावा ठोकल्या. त्याने आपल्या इनिंगमध्ये 28 सिक्स आणि सात चौकार ठोकले. 29 चेंडू त्याने शतक पूर्ण केलं. 40 चेंडूत 150 धावा आणि 52 चेंडूत डबल सेंच्युरी झळकवली.

1 / 5
या कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशी पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक आणि डबल सेंच्युरी झळकवणारा प्लेयर बनला आहे. वैभवच्या या ऐतिहासिक इनिंगच्या बळावर इंडिया ए ने 250 धावांचं लक्ष्य अवघ्या 14.2 ओव्हरमध्ये पार केलं. टीमने तीन विकेट गमावून 254 धावांचं टार्गेट पार केलं.

2 / 5
 सुरुवातीला पीच आणि परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न होता. मागच्या दोन सामन्यात चांगल्या सुरुवातीला तो मोठ्या खेळीमध्ये बदलू शकला नव्हता. म्हणून या सामन्यात सुरुवातीला त्याने थोडा वेळ घेतला.

3 / 5
अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी रेकॉर्ड इनिंग खेळतोय. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनही वैभव सूर्यवंशीच्या खेळाच्या प्रेमात पडलाय. पीटरसनने वैभव सूर्यवंशीच्या खेळाबद्दल एक मोठी भविष्यवाणी केलीय. क्रिकेट विश्वाच लक्ष वैभवने वेधून घेतलय. पीटरसनच्या मते, वैभव पुढच्या पाच वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये 500 धावा ठोकेल.

4 / 5
पीटरसननने गुरुवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात पोस्ट केली. एक भविष्यवाणी आहे. वैभव पुढच्या पाच वर्षात टेस्ट मॅचमध्ये 500 धावा करेल. ACC मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स टुर्नामेंटमध्ये UAE A विरूद्धच्या एका सामन्यात वैभव ऐतिहासिक इनिंग खेळला. त्यानंतर पीटरसनने ही पोस्ट केली.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला