AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडी उकडताना पाण्यात टाका ही पांढरी गोष्ट, कधीच शिजताना फुटणार नाही आणि टरफलही निघेल लगेच..

अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. अंडीमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या या कमी होतात. विशेष म्हणजे अंडी हा जगातील सर्वात चांगला हेल्दी नाश्ता आहे. मात्र, अंडी उकडताना आपल्या सर्वांकडूनच मोठ्या चुका होतात, ज्यामुळे अंडी फुटतात.

| Updated on: Nov 26, 2026 | 5:44 PM
Share
आरोग्यासाठी अंडी फायदेशीर ठरतात. अंडी खाल्याने अनेक समस्या दूर होतात.अंडी हा सर्वात बेस्ट नाश्ता आहे.काही लोकांना अंडी नाश्त्यात दररोज लागतात. मात्र, अंडी शिजवताना त्याचे कवच फुटते आणि आतील पांढरा भाग बाहेर येतो.

1 / 5
पण एक असा घरगुती उपाय आहे, जे केल्याने अंडी कधीच उकळत्या पाण्यात फुटत नाहीत. अंडी शिजवताना पाण्यात लिंबाचा रस पिळा. त्यामुळे अंडी अजिबात फुटणार नाहीत. अंडी गरम पाण्यात उकडली जातात, त्यावेळी हवा गरम होते आणि अंडी फुटतात.

2 / 5
उकळत्या पाण्यात लिंबाचा रस घाला. ज्यामुळे अंडी शिजण्यास मदत होते. हे केल्याने अंडीच्या बाहेरील भागाला तडा जात नाही. लिंबाच्या रसात नैसर्गिक आम्ल असते, ज्यामुळे अंडी फुटत नाहीत. बऱ्याच लोकांना असे वाटते की, लिंबाचा रस अंडी शिजताना टाकल्याने अंडी आंबट होतील, पण तसे होत नाही.

3 / 5
लिंबाचा रस फक्त बाहेरील कवचापुरताच मर्यादित राहतो. त्याचा कोणताही परिणाम आतील अंड्यावर होत नाही. एक लक्षात ठेवा की, कधीच फ्रिजमधून काढलेली अंडी गरम पाण्यात टाकू नका. ती काहीवेळ बाहेर काढून ठेवा.

लिंबाचा रस फक्त बाहेरील कवचापुरताच मर्यादित राहतो. त्याचा कोणताही परिणाम आतील अंड्यावर होत नाही. एक लक्षात ठेवा की, कधीच फ्रिजमधून काढलेली अंडी गरम पाण्यात टाकू नका. ती काहीवेळ बाहेर काढून ठेवा.

4 / 5
पाणी मध्यम आचेवर ठेवा. एकदम गॅस मोठा करून अंडी अजिबात उकळू नका. अंड्याची टरपल काढण्यासाठी कायम लक्षात ठेवा की, अंडी साध्या पाण्यात ठेवा, ज्यामुळे त्याची टरफल लवकर निघण्यास मदत होईल.

पाणी मध्यम आचेवर ठेवा. एकदम गॅस मोठा करून अंडी अजिबात उकळू नका. अंड्याची टरपल काढण्यासाठी कायम लक्षात ठेवा की, अंडी साध्या पाण्यात ठेवा, ज्यामुळे त्याची टरफल लवकर निघण्यास मदत होईल.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा