AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात कधीच असू नये या चार मूर्ती, अनेकजण करतात ही मोठी चूक, वास्तुसास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती या अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत, या मूर्ती नेहमी घरात असल्या पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मात्र अशा देखील काही मूर्ती असतात, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. अशा मूर्ती कधीही घरात असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Vastu Shastra : घरात कधीच असू नये या चार मूर्ती, अनेकजण करतात ही मोठी चूक, वास्तुसास्त्र काय सांगतं?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 8:04 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही शुभ माण्यात आले आहेत, या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र काही झाडांना अशुभ देखील माण्यात आलं आहे, या झाडांमुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात वास्तुदोष निर्माण होतो. असं वास्तुशास्त्र सांगंत. त्याचप्रमाणे मूर्तींबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही मूर्ती या अत्यंत शुभ असतात. या मूर्ती आपण घरात ठेवल्याच पाहिजेत, अशा मूर्तींमुळे घरातील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. पंरतु काही मूर्ती अशा देखील असतात, ज्या घरात ठेवणं हे अशुभ मानलं जातं. कारण या मूर्तींमुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा मूर्ती कधीही घरात ठेवू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. या मूर्ती नेमक्या कोणत्या आहेत? आणि याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काय सांगण्यात आलं आहे? आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. या मूर्ती कधीही घरात असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

नटराजची मूर्ती – नटराजच्या मूर्तीला पवित्र मानलं जातं, मात्र ही मूर्ती घरात नसावी असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण या मूर्तीमुळे घरातील वातावरण अशांत बनतं. घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

हिंस्त्र प्राण्याची मूर्ती – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही हिंस्त्र प्राण्याची मूर्ती असू नये, अशा मूर्तीला वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. यामुळे घरात वास्तुदोष तर निर्माण होतोच मात्र घरातील वातावरण नेहमी अशांत राहतं. घरात सतत भांडणं होत राहतात. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

हिंस्त्र पक्ष्यांच्या मूर्ती – घरात ज्या प्रमाणे हिंस्त्र प्राण्याच्या मूर्ती असू नयेत, त्याच प्रमाणे घरात कधीही हिंस्त्र पक्ष्यांच्या मूर्ती देखील असू नयेत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

मावळत्या सूर्याचं छायाचित्र- वास्तुशास्त्रामध्ये मावळत्या सूर्याचं छायाचित्र देखील अशुभ माण्यात आलं आहे, त्याऐवजी घरात उगवत्या सूर्याचं छायाचित्र लावावं, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला