वैभव सूर्यवंशी
वैभव सूर्यवंशी याने वयाच्या 14 व्या वर्षीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने 28 एप्रिलला आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या तिसऱ्याच सामन्यात फक्त 35 चेंडूत शतक झळकावलं. वैभव यासह आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय ठरला. वैभवचा 2011 साली बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात झाला. त्यानंतर वयाच्या चौथ्याच वर्षी वैभवच्या वडिलांनी त्याच्याचील प्रतिभा पाहिली. तिथून वैभवच्या क्रिकेटमधील प्रवासाला सुरुवात झाली. वैभवने स्थानिक क्रिकेटपासून ते आता आयपीएल पर्यंत मजल मारलीय. तसेच त्याने क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलंय.
IND vs SL U19 Asia Cup : टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार, सामना किती वाजता?
U19 Asia Cup IND vs SL Semi Final Live Streaming : अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत कोण पोहचणार हे? शुक्रवारी 19 डिसेंबरला निश्चित होणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस असणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 19, 2025
- 12:31 am
IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
India vs Pakistan U19 Match Result : अंडर 19 टीम इंडियाला पाकिस्तान विरूद्धच्या या विजयासाठी तब्बल 5 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वातमध्ये की कामगिरी केली.
- sanjay patil
- Updated on: Dec 14, 2025
- 10:22 pm
IND vs PAK : टीम इंडियाचं 240 रन्सवर पॅकअप, वैभव-आयुष ढेर, एरॉन जॉर्जची झुंज, पाकिस्तान विरुद्ध जिंकणार?
U19 Asia Cup 2025 India vs Pakistan : एरॉन जॉर्ज आणि कनिष्क चौहान या जोडीने केलेल्या झुंजार खेळीमुळे टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध 240 धावांपर्यंत पोहचता आलं. आता पाकिस्तान 241 धावा करुन विजय मिळवणार की टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
- sanjay patil
- Updated on: Dec 14, 2025
- 4:20 pm
IND vs PAK : टीम इंडिया सलग दुसर्या विजयासाठी तयार, दुबईत पाकिस्तानचा गेम करणार! पाहा हेड टु हेड रेकॉर्ड
India vs Pakistan, U19 Asia Cup Match Time : टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकलाय. तर दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध 2 हात करणार आहेत.
- sanjay patil
- Updated on: Dec 13, 2025
- 10:27 pm
IND vs PAK : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी
India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : पाकिस्तानने टीम इंडियाला आजपासून वर्षाआधी पराभूत केलं होतं. अंडर 19 टीम इंडियाला धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावं लागलं होतं. आता टीम इंडियाला त्याच पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 13, 2025
- 9:51 pm
वैभव सूर्यवंशीचा मोठा विक्रम काही तासातच धुळीस, पाकिस्तानच्या या खेळाडू निघून गेला पुढे
अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळ दाखवत दीड शतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या फलंदाजाने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 13, 2025
- 7:23 pm
षटकार मारणं थांबता कामा नये…! वैभव सूर्यवंशीने वादळी शतकी खेळीबाबत केला मोठा खुलासा
अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यात युएईविरुद्ध 171 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानविरुद्ध आक्रमक खेळी करण्यास सज्ज झाला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 13, 2025
- 6:05 pm
IND vs PAK : रविवारी महामुकाबला, टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार, सामना किती वाजता?
India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सलग दुसरा सामना जिंकण्याची समान संधी आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 10:04 pm
Vaibhav Suryavanshi : फरक नाही पडत…, वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर प्रतिक्रिया, असं का म्हणाला?
Vaibhav Suryavanshi Post Match Presentation : वैभवने यूएईच्या गोलंदाजांची बॅटने जोरदार धुलाई करत 171 धावांची खेळी साकारली. वैभव गोलंदाजांकडून आऊट होत नाही म्हटल्यावर यूएईच्या विकेटकीपरने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. वैभवने याबाबत सामन्यानंतर काय म्हटलं? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 9:20 pm
U19 Asia Cup : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी सुरुवात, यूएईचा 234 धावांनी धुव्वा, वैभव सूर्यवंशी मॅचविनर
India vs United Arab Emirates U19 Match Result : टीम इंडियाने अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियाने यूएईवर 234 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 8:30 pm
वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने युएईविरुद्ध 171 धावांची खेळी केली आणि 17 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 3:43 pm
14 षटकार-9चौकार, Vaibhav Suryavanshi चा यूएई विरुद्ध 171 धावांचा झंझावात, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
U19 Asia Cup 2025 Vaibhav Suryavanshi : अंडर 19 टीम इंडियाचा 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने यूएई विरुद्ध ऐतिहासिक खेळी साकारली आहे. वैभवने या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 2:40 pm