AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात सोनं पाहायलाही मिळेना, भाव एवढा वाढला की दागिने करणं मुश्कील, वाचा भाव काय?

पाकिस्तानात सोनं दिवसेंदिवस वाढतच आहे. तिथे सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांना सोनं खरेदी करणं अशक्य होऊन बसलं आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानात सोन्याचा भाव काय आहे, हे जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 07, 2026 | 11:55 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव भारतात चांगलाच वाढतो आहे. सोनं कधीच दीड लाखांच्या पुढे गेले आहे. चांदीचा भावही सोन्यापेक्षा जास्त गतीने वाढतो आहे. असे असतानाच आता भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात काय स्थिती आहे ते जाणून घेऊ या...

1 / 5
भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सोने आणि चांदीचा भाव वाढत आहे. पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई याचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. हो दोन्ही धातू चांगलेच भाव खात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

2 / 5
पाकिस्तानात 6 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकावर गेला. तेथे 24 कॅरेट सोन्याचा  भाव 44,219 ते 45,011  पाकिस्तानी रुपया प्रति ग्रॅमवर पोहोचला. पाकिस्तानात एक तोळा सोन्याचा भाव तब्बल 5,15,000 ते 5,19,000 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5
पाकिस्तानात 22 कॅरेट सोन्याचा  भाव  40,534 ते 41,257 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद यासारख्या बड्या शहरांत सोन्याचा भाव साधारण सारखाच आहे. वरील आकडे पाहता पाकिस्तानात सोन्याचा भाव भारताच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे समजते.

4 / 5
पाकिस्तानात गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सोन्याची खरेदी करणे खूप कठीण आहे. सोन्यासोबतच पाकिस्तानात चांदीदेखील महागते आहे. पाकिस्तानात चांदीचा भाव 12,024 रुपये प्रति तोळा आणि 1,031 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅम आहे.

5 / 5
Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप