AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects Of Antibiotics : साधा ताप, सर्दीची लक्षण दिसताच लगेच अँटिबायोटिक्स घेणं किती धोकादायक ते समजून घ्या

Side Effects Of Antibiotics : थोडसं आजारी पडल्यानंतर अँटिबायोटिक्स घेण्याच्या सवयीमुळे आराम पडू शकतो. पण यामुळे नुकसानही होतं. ताप, सर्दी आणि खवखव होताच अशी औषधं घेणं किती धोकादायक आहे ते समजून घ्या.

| Updated on: Nov 24, 2026 | 7:30 AM
Share
जेव्हा आपल्याला ताप येतो, गळ्यात खवखव होते, तेव्हा आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना अँटीबायोटिक्सने आराम मिळेल असं वाटतं.  बहुतांशवेळा सर्दी फ्लू किंवा हवामान बदलल्यानंतर गळ्यात इन्फेक्शन होतं. व्हायरसमुळे ते होतं. अँटीबायोटिक्स व्हायरसवर काम करत नाही.

1 / 5
फक्त बॅक्टेरियामुळे होणाऱ्या इन्फेक्शनच्या उपचारात अँटीबायोटिक्स उपयुक्त ठरतात. विनाकारण अँटीबायोटिक्स घेण्याने काही फायदा होत नाही. उलट त्रास वाढतो असं डॉक्टर गोपाळ शर्मा यांनी सांगितलं. ते कैलाश हॉस्पिटल डेहराडून मध्ये सीनियर कंसलटेंट इंटरनल मेडिसिन आहेत.

2 / 5
अनेकांना अँटीबायोटिक घेतल्यानंतर उल्टी सारखं वाटतं. त्या शिवाय पोट दुखी, स्कीनवर रेशेज असे परिणाम दिसतात. अशी औषध घेतल्यानंतर काही बाबतीत गंभीर अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.

अनेकांना अँटीबायोटिक घेतल्यानंतर उल्टी सारखं वाटतं. त्या शिवाय पोट दुखी, स्कीनवर रेशेज असे परिणाम दिसतात. अशी औषध घेतल्यानंतर काही बाबतीत गंभीर अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.

3 / 5
अँटीबायोटिक मुळे आपल्या पोटात जे चांगले बॅक्टेरिया असतात, त्यांचं संतुलन सुद्धा बिघडतं. चांगले बॅक्टेरिया नेहमी आपल्या शरीरात असतात. अन्न पचनास असे बॅक्टेरिया मदत करतात.

अँटीबायोटिक मुळे आपल्या पोटात जे चांगले बॅक्टेरिया असतात, त्यांचं संतुलन सुद्धा बिघडतं. चांगले बॅक्टेरिया नेहमी आपल्या शरीरात असतात. अन्न पचनास असे बॅक्टेरिया मदत करतात.

4 / 5
जेव्हा आपण अनावश्यक अँटिबायोटिक्स घेतो, तेव्हा हळूहळू बॅक्टेरिया या औषधांच्या परिणामांपासून स्वत:ला कसं वाचवायचं ते शिकतात. याचा अर्थ असा आहे की, पुढे जाऊन बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणार असेल तर त्यावेळी हीचं औषध कदाचित व्यवस्थित काम करणार नाहीत.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू