Vaibhav Suryavanshi : वर्ल्ड कप फायनलचा हिरो वैभव सूर्यवंशीबद्दल एक निराश करणारी बातमी, आता तो पुन्हा कधीच…
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 मध्ये इतिहास रचलाय. फायनलमध्ये त्याने 80 चेंडूत 175 धावांची खेळी करुन भारताला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्याची महत्वाची भूमिका बजावली. तो भारताचा तिसरा फलंदाज आहे, ज्याने फायनलमध्ये शतक ठोकलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
माजी क्रिकेटपटू सहवाग का बनला यमराज ?
सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारे क्रिकेटचे संघ कोणते ?
GK : सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारी टीम कोणती?
IND vs SL टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 फलंदाज
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
