AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा ‘नकोसा रेकॉर्ड’!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं…?

एकाच मॅचमध्ये तीन बॅट्समन 99 रन्सवर आऊट झाले होते ज्यामुळे त्यांना आपलं शतक पूर्ण करता आलं नव्हतं. 1973 सालची ही मॅच... बरोबर आजच्याच दिवशी या नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. (Pakistan Vs England Test Match )

3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा 'नकोसा रेकॉर्ड'!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं...?
pakistan Vs England
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 26, 2021 | 8:23 AM
Share

मुंबई : प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात हेल्मेट काढून दोन्ही हात आणि डोळे आकाशाकडे करत शतक झालेला आनंद व्यक्त करण्याचा मोह प्रत्येक खेळाडूला असतो. असा क्षण पुन्हा पुन्हा यावा यासाठी प्रत्येक खेळाडू जीवाचा आकांत करत असतो, प्रयत्नांची पराकष्ठा करत असतो. पण ज्यावेळी फक्त एक रन्समुळे शतक चुकतं, तेव्हा त्याला होणारं दु:ख हे कशाच्याही पलीकडचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मॅचची गोष्ट सांगणार आहोत की ज्या मॅचमध्ये तीन बॅट्समन 99 रन्सवर आऊट झाले होते ज्यामुळे त्यांना आपलं शतक पूर्ण करता आलं नव्हतं. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 1973 सालची ही मॅच… बरोबर आजच्याच दिवशी या नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. (Majid khan Mushtaq Mohammad Dennis Miss hundred by 1 Runs Pakistan Vs England Test Match )

24 ते 29 मार्चदरम्यान ही मॅच कराची येथे खेळली गेली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. 6 विकेट गमावून 445 धावांवर त्यांनी पहिला डाव घोषित केला. सलामीवीर सादिक मोहम्मद 89 धावांवर बाद झाला. 11 धावांनी त्याचं शतक हुकलं. आता ही कसर भरुन काढण्याची जबाबदारी तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या कॅप्टन माजिद खान आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मुश्ताक मोहम्मदकडून होती. ही आशा यासाठी होती की, दोघेही कमालीची फलंदाजी करत होते.

पाकिस्तानच्या माजीद आणि मुश्ताकचं शतक हुकलं

पण माजीद खान 99 धावांवर बाद झाला. त्याने पोकोकच्या चेंडूवर अमिसच्या हाती कॅच दिला. माजिद खान आऊट झाल्यानंतर आता नजरा होत्या त्या मुश्ताक मोहम्मदवर… परंतु मुश्ताकनेही माजिदपेक्षा जास्त रन्स करणार नाही, अशी जणू शपथ घेतली होती. तो ही 99 रन्स काढून आऊट झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो क्रिकेटमध्ये आत्महत्या गणल्या जाणाऱ्या रन्सआऊट पद्धतीने तो बाद झाला. इंग्लंडने 386 रन्स केले.

इंग्लंडचा बॅट्समनचंही शतक हुकलं

यामध्ये इंग्लंडच्या डेनिसने पाकिस्तानच्या माजिद आणि मुश्ताकचं अनुकरण केलं. डेनिस 99 धावांवर असताना इंतियाब आलमच्या बोलिंगवर सरफराज नवाजच्या हाती कॅच देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे एकाच मॅचमध्ये तीन फलंदाज 99 रन्सवर आऊट झाले.

(Majid khan Mushtaq Mohammad Dennis Miss hundred by 1 Runs Pakistan Vs England Test Match)

हे ही वाचा :

तब्बल आठ वर्षांनंतर भारत-पाक क्रिकेट मालिका, ICC च्या बैठकीकडे नजरा

Shreyas Iyer Injury : ना रहाणे, ना स्मिथ, ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार

Ab De Villiers IPL 2021 RCB Team Player : टी-20 क्रिकेटचा बादशाह एबी डिव्हीलियर्सचा आयपीएलमध्येही जलवा, मात्र जेतेपदापासून लांब

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या