AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमाल करते हो पांडेजी! 20 चेंडूत धमाका, टीम इंडियाचं दार ठोठावलं

क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांना दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र त्यातून सावरत हे खेळाडू संघात पुनरागमन करतात.

कमाल करते हो पांडेजी! 20 चेंडूत धमाका, टीम इंडियाचं दार ठोठावलं
Manish Pandey
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 09, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना खराब फॉर्ममुळे, फिटनेसमुळे अथवा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र त्यातून सावरत अनेक खेळाडू संघात पुनरागमन करतात. असाच एक खेळाडू आता टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मनीष पांडे असं या खेळाडूचं नाव आहे. दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर जावं लागलेला मनीष पांडे आता संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडतोय. (Manish Pandey returning from injury, Scored unbeaten 34 runs from 20 balls In Vijay Hazare Trophy)

उजव्या हाताचा फलंदाज असलेला मनीष पांडे दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या दिशेने त्याने प्रवास सुरु केला आहे. दुखापतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत मनीष पांडेने छोटी परंतु स्फोटक खेळी करत टीम इंडियाचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पांडेची बॅट तळपल्याचे सर्वांना पाहायला मिळाले.

मनीष पांडेने केरळविरुद्धच्या बाद फेरीत 20 चेंडूत 34 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामातील मनीष पांडेचा हा पहिलाच सामना होता. वास्तविक, या सामन्याद्वारे तो दुखापतीतून परतला आहे. शेवटच्या षटकांत त्याने खेळलेल्या स्फोटक खेळीमुळे कर्नाटकने केरळसमोर 338 धावांचा डोंगर उभा केला.

निवड समितीचं लक्ष वेधून घेणारी खेळी

भारताला इंग्लंडविरुद्ध भारतात एकदिवसीय मालिका खेळायची आहे, त्यासाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मनीष पांडेने त्याच्या या छोट्या आणि स्फोटक खेळीद्वारे निवड समितीला त्याच्या फॉर्मबाबतचा संदेश दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनीष पांडे न्यूझीलंड दौर्‍यावर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

मनीष पांडेची कामगिरी

मनीष पांडेने 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने 35.1 च्या सरासरीने 492 धावा जमवल्या आहेत. त्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर 39 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 44.3 च्या सरासरीने 3 अर्धशकांसह 709 धावा फटकावल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 146 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 18 अर्धशतकांसह 3268 धावा फटकावल्या आहेत.

इतर बातम्या

India Vs England T 20 : सर्वाधिक षटकार खेचणारे 5 फलंदाज, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ खेळाडू, रोहितचा नंबर कितवा?

IPL 2021 | ‘या’ स्टार क्रिकेटपटूला तुम्ही ओळखलंत का?

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी

(Manish Pandey returning from injury, Scored unbeaten 34 runs from 20 balls In Vijay Hazare Trophy)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या