Pro Kabaddi 2021 Time Table Today: यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, किती वाजता, कुठे पाहाल सामना

22 डिसेंबरपासून सुरु झालेली ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होणार आहेत. बंद दाराआड हे सर्व सामने होणार आहेत.

Pro Kabaddi 2021 Time Table Today: यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, किती वाजता, कुठे पाहाल सामना
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:10 AM

बंगळरु: आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League ) थरार सुरु होणार आहे. 22 डिसेंबरपासून सुरु झालेली ही स्पर्धा पुढचा महिनाभर 22 जानेवारी 2022 पर्यंत चालणार आहे. कोविडचा धोका लक्षात घेऊन बंगळुरुमध्ये हे सर्व सामने होणार आहेत. बंद दाराआड हे सर्व सामने होणार आहेत.

यू मुंबा: अभिषेक सिंह, व्ही. अजिक कुमार, अजिंक्य कापरे, पंकज फाझल अत्राचाली, सुनील सिद्धगवळी, हरींदर कुमार

दबंग दिल्ली विजय, नीरज नरवाल, नवीन कुमार, बलराम, सुमित, मोहित, मोहम्मद मलक, इमाद सेदाघाटनिया, संदीप नरवाल, जोगिंदर सिंह नरवाल, जीव कुमार, अजय ठाकूर, विकास, मंजीत छिल्लर आणि सुशांत सेल.

PKL 2021-22 चे सामने कुठे पाहता येतील? स्टार स्पोटर्स नेटवर्कवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून तुम्ही हे सामने पाहू शकता.

सामन्याचे Live streaming कसे पाहू शकता? डिझने+हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर हे सामने पाहता येतील

तामिळ थलायवाज संघ: के. प्रपंजन, अथुल एमएस, मंजीत, सागर बी क्रिष्णा, संथापानासेलवम, सुरजीत सिंह, एम अभिषेक, सागर

बेंगळुरु बुल्स: पवन कुमार शेरावत, चंद्रन रणजीत, दीपक नरवाल, महेंदर सिंह, सौरभ नानडाल, अमित शीओरॅन, अंकित

बंगाल वॉरियर्स: मनिंदर सिंह, रीशंक देवदीगा, सुकेश हेगडे, मोहम्मद नबीबख्श, अबोझार मोहजरमिघानी, रिंकू नरवाल, परवीन,

गुजरात जायंट्स परवेश भैंसवाल, सुनील कुमार, हरमनजीत सिंग, सुमित, अंकित, सोलेमन पहलेवानी, हादी ओष्टोरक, रविंदर पहल, सोनू जगलान (एफबीएम) महेंद्र गणेश राजपूत, रथन के, मनिंदर सिंग, हर्षित यादव, गिरीश मारुती एर्नाक, परदीप कुमार आणि अजय कुमार.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.