AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI अध्यक्ष थेट भारतीय क्रिकेटपटूच्या बायकोला करतोय डेट? एक Photo बाहेर आला अन् सगळीकडे चर्चा!

Aarti Sehwag Mithun Manhas Affair: बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. आरती आणि मिथुन यांचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे.

BCCI अध्यक्ष थेट भारतीय क्रिकेटपटूच्या बायकोला करतोय डेट? एक Photo बाहेर आला अन् सगळीकडे चर्चा!
Mithun Manhas BCCI presidentImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 11, 2025 | 3:44 PM
Share

सोशल मीडियावर सध्या माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सहवागची पत्नी आरती अहलावत यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की, काही महिन्यांपूर्वी सहवाग आणि आरती यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. अनेक मीडिया अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोघेही गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. दरम्यान, आरतीचा माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हाससोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.

वीरेंद्र सेहवागचे जुने मित्र आहेत मिथुन मन्हास

मिथुन मन्हास हे वीरेंद्र सहवागचे जुने मित्र आहेत आणि अलीकडेच ते बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर त्यांचे नाव आता आरती अहलावत यांच्याशी जोडले जात आहे. 2025 मध्ये रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या अफवेला तेव्हा जोर आला जेव्हा एका पत्रकाराने 7 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये 2009 च्या वादाचा उल्लेख केला ज्यामध्ये क्रिकेटपटू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश होता. पत्रकाराची पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली आणि त्यावर लाखो कमेंट्स आल्या.

वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव

जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल

वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांच्या दोन्ही मुलांनी सोशल मीडियावर मिथुन मन्हास यांना फॉलो करण्यास सुरुवात केल्यानंतर या अफवांना आणखी जोर आला. याशिवाय, 2021 मधील एक जुना फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये आरती आणि मिथुन मन्हास एकत्र दिसत आहेत. या फोटोने लोकांच्या मनातील संशयाला आणखी बळ दिले आहे. मात्र, आतापर्यंत सेहवाग, आरती किंवा मिथुन मन्हास यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सध्या या अफवांना कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.