AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सानिया मिर्झा हिचा शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर मोठा खुलासा, म्हणाली, कितीतरी रात्री मी…

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. पहिल्यांदाच घटस्फोटानंतर सर्वात कठीण कोणते काम आहे हे सांगताना सानिया मिर्झा दिसली आहे. सानिया आणि शोएबने हैद्राबादमध्ये लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टीकू शकले नाही.

सानिया मिर्झा हिचा शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर मोठा खुलासा, म्हणाली, कितीतरी रात्री मी...
Sania Mirza
| Updated on: Nov 20, 2025 | 1:31 PM
Share

सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. लग्नानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुबईत राहणे निवडले. अचानक एक दिवस शोएब मलिकने त्याच्या लग्नाची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि सर्वांनाच धक्का दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्यापूर्वी सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची अजिबात चर्चा नव्हती. सनासोबत लग्न करण्याच्या अगोदर सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात झाले. शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने दुबई सोडली नाही. तिने दुबईतच राहण्याचा निर्णय घेतला. शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर सानियाने अनेक गोष्टींवर भाष्य करणे टाळले.

आता घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच घटस्फोटानंतर आयुष्य कसे झाले हे सांगताना सानिया दिसली. सानियाच्या शोमध्ये करणे जोहर हा पोहोचला. करणसोबत बोलताना सानिया मिर्झाने म्हटले की, माझ्यासाठी सिंगल पालक असणे खरोखरच खूप जास्त कठीण आहे. तू असो किंवा मी.. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. यावेळी सानियाला सकारात्मक करत करण म्हणतो की, पण याचा दुसरा भाग तू बघितला का?

आपल्याला कोणाची मर्जी किंवा त्यांच्या विचारांमध्ये फसण्याची अजिबातच गरज पडत नाही. सानिया मिर्झा हिने पुढे म्हटले की, मी दुबईत राहते. अशा परिस्थितीमध्ये कामानिमित्त माझ्या मुलाला दुबईत सोडून भारतात येणे माझ्यासाठी सर्वात कठीण ठरते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण तो भाग आहे. सिंगल पालक असल्याने तो फक्त कठीण काळ असतो माझ्यासाठी बाकी कोणत्या गोष्टीची समस्या येत नाही.

पुढे सानिया बोलताना म्हणाली की, मी कितीतरी वेळा रात्री जेवण करत नाही. रात्री एकटे बसून कोण खाणार ना? मला वाटते की, यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत झाली. मला रात्रीचे जेवण करण्याची इच्छा होत नाही. माझे मनच करत नाही की, मी रात्री जेवावे. मला फक्त काही बघत बघत झोपायला आवडते. आता सानियाच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...