AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली याच्यासारखा पती हवा, शेफाली बग्गा हिची मोठी मागणी, थेट म्हटले युजवेंद्र चहल..

भारतीय क्रिकेटर विराट कोहली याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. विराटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनुष्का शर्माची काळजी घेताना विराट कायमच दिसतो. हेच नाही तर अनुष्काची पर्स घेऊन बाहेर पडतानाही विराट कोहली दिसला आहे.

विराट कोहली याच्यासारखा पती हवा, शेफाली बग्गा हिची मोठी मागणी, थेट म्हटले युजवेंद्र चहल..
Virat Kohli
| Updated on: Apr 21, 2026 | 11:08 AM
Share

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली विदेशात आपल्या कुटुंबासोबत राहतो. मात्र, विराट विदेशात असला तरीही त्याची जोरदार चर्चा रंगते. नुकताच विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. दोघांचे काही व्हिडीओही पुढे आली. कोणताही क्रिकेट सामना असला तरीही त्याचे लक्ष अनुष्काकडे असते. क्रिकेटच्या मैदानावरील विराट कोहलीचे असे काही व्हिडीओ व्हायरल झाली, ज्यामध्ये तो कितीही बिझी असला तरीही तो पत्नी अनुष्का शर्मा हिची काळजी घेतो. इशारे करून जेवली का? हे देखील विचारताना विराट अनेकदा दिसला. लोकांना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी प्रचंड आवडते. विराट कोहली ज्याप्रकारे अनुष्काची काळजी घेतो, ते जवळपास मुलींना भावते.

आता तर बिग बॉस 13 मधील स्पर्धेक आणि स्पॉट्स प्रेसेंटरने थेट विराट कोहली याच्यासारखा पती हवा असल्याचे म्हटले. गेल्या काही दिवसांपासून शेफाली बग्गा हिचे नाव क्रिकेटर युजवेंद्र चहल याच्यासोबत जोडले जात आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसले. आता शेफाली बग्गा हिने विराट कोहलीसारखा पती हवा असल्याचे म्हटले. यासोबतच युजवेंद्र चहलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही तिने भाष्य केले.

शेफाली बग्गा म्हणाली की, आम्ही फक्त जेवायला एकत्र गेलो की, लोकांनी थेट आम्ही डेट करत असल्याचे म्हटले. मी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन थकले आहे. लोकांचे विचार खूप जास्त छोटे आहेत. शेफाली बग्गा हिला विचारण्यात आले की, तू कोणत्या क्रिकेटसोबत डेट करू इच्छिते? मला असा लाईफ पार्टनर हवा आहे जो खूप जास्त काळजी घेणारा, इमोशनल, माझ्यावर लक्ष देणारा आणि असा जो पूर्णपणे आपल्या पत्नीचा होऊन राहणारा…

पुढे शेफालीने उदाहरण देत म्हटले की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माच बघा ना.. विराट कोहली किती बिझी असला तरीही तो अनुष्का शर्माची काळजी घेतो. त्यांच्यातील प्रेम लगेचच दिसते. आता शैफाली बग्गा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शेफाली बग्गा शिखर धवन यांच्या लग्नात धमाल करताना दिसली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...