T20 World Cup 2022 : वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

त्यामुळे आजच्या मॅचमध्ये वेस्टइंडिजची टीम कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

T20 World Cup 2022 : वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
स्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 19, 2022 | 2:04 PM

मेलबर्न : स्कॉटलंडकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिजची (west indies) आज झिम्बाब्वेविरुद्ध (zimbabwe) मॅच सुरु झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या मॅचमध्ये टॉस (Toss) जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये वेस्टइंडिजची टीम कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

झिम्बाब्वे टीम

रेगिस चकाबवा (विकेटकीपर), क्रेग एर्विन (क), वेस्ली माधेवेरे, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, तेंडाई चत्रा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुजरबानी, टोनी मुन्योंगा, ब्रॅड इवांन, ब्रॅड इ. , वेलिंग्टन मसाकादझा

वेस्ट इंडिजची टीम

काइल मेयर्स, एविन लुईस, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (डब्ल्यू/सी), शामराह ब्रूक्स, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ओडियन स्मिथ, ओबेद मॅककॉय, जॉन्सन चार्ल्स, यानिक कॅरिया, शेल्डन कॉ. , रामेन रेफर