LPG Cylinder Crisis | हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच होत नसल्याने सर्वच हवालदिल
गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे आणि पुण्यातील अनेक हॉटेल्स आणि केटर्स व्यवसाय सध्या बंद आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. नागपूरमधील प्लांट्समध्ये व्यावसायिक सिलेंडरचे रिफिलिंग देखील बंद झाले आहे. तसेच नागपूरच्या एका कंपनीची दोन जहाजे हॉर्मोझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत.
गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागपूर, बीड, ठाणे आणि पुण्यातील अनेक हॉटेल्स आणि केटर्स व्यवसाय सध्या बंद आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. नागपूरमधील प्लांट्समध्ये व्यावसायिक सिलेंडरचे रिफिलिंग देखील बंद झाले आहे. तसेच नागपूरच्या एका कंपनीची दोन जहाजे हॉर्मोझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत. संपूर्ण देशभर गॅस पुरवठा सध्या बंद झाल्याने नागरिकांमध्ये आणि व्यवसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे हॉटेल्समध्ये पर्यायी उपाययोजना सुरू असून, काही ठिकाणी इंधन किंवा इतर पर्यायी स्त्रोत वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच सध्या संपूर्ण देशामध्ये गॅस पुरवठा होत नसल्याने हे चिंतेचं वातावरण आहे, त्याची झळ महाराष्ट्रापर्यंत आता पोहचली आहे. गॅसचा पुरवठा होत नसल्याने सध्या अशाप्रकारचे पर्याय वापरले जात आहेत.
Published on: Mar 12, 2026 01:40 PM
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता

