AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या स्क्रीनसह Acer चे 2 नवे 5G टॅबलेट भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स पाहा

Acer ने भारतात Iconia Tab 11 5G आणि Iconia Tab 12 5G टॅबलेट लाँच केले आहेत. दोन्हीत 90Hzची रिफ्रेश रेटची स्क्रीन, MediaTek MT8755 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 5G कनेक्टिव्हीटी आहे.

मोठ्या स्क्रीनसह  Acer चे 2 नवे 5G टॅबलेट भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स पाहा
Iconia Tab 12 5G
| Updated on: Oct 12, 2026 | 7:09 PM
Share

Acer ने भारतात आपले दोन नवीन टॅबलेट Iconia Tab 11 5G आणि Iconia Tab 12 5G लॉन्च केले आहेत. कंपनीने यांना दोन मोठ्या स्क्रीन आणि 5G कनेक्टिव्हीटी सह सादर केले आहे. Acer Iconia Tab 11 5G ची सुरुवातीची किंमत 23,990 रुपये आहे. तर Iconia Tab 12 5G ची किंमत 26,990 रुपयांनी सुरु होते.

Acer Iconia Tab 11 5G ला Flipkart आणि Acer च्या ऑनलाईन स्टोअरकडून खरेदी करु शकता. तसेच Iconia Tab 12 5G Flipkart, Amazon, Acer च्या एक्सक्लूसिव स्टोर और कंपनी के ऑनलाइन स्टोर पर उपलब्ध होगा. दोनों टैबलेट में 128GB और 256GB स्टोरेज के विकल्प दिए गए हैं. इनमें स्टोरेज बढ़ाने की सुविधा भी मिलती है.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Acer Iconia Tab 11 5G मध्ये 10.95 इंचाचा फुल HD IPS स्क्रीन आहे. याचे रिझोल्युशन 1,920×1,200 पिक्सेल आहे आणि पिक ब्राईटनेस 450 निट्स आहे. तसेच Iconia Tab 12 5G मध्ये 12.2 इंचाची मोठी IPS स्क्रीन दिलेली आहे. याचे रिझॉल्युशन 2,400×1,600 पिक्सेल आणि ब्राइटनेस 400 निट्स आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेट दिलेला आहे. ज्यामुळे स्क्रीनवर स्क्रॉलिंग आणि अॅनिमेशन जास्त स्मूद होते. दोन्ही डीव्हाईसमध्ये MediaTek MT8755 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळतो. यात 2.4GHz च्या स्पीडवाले दोन Cortex-A76 कोर आणि 2GHz च्या स्पीडवाले सहा Cortex-A55 कोरचा समावेश आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.2 आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

कॅमरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी दोन्ही टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. Iconia Tab 11 5G मध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमरा दिलेला आहे. Iconia Tab 12 5G में 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमरा दिलेला आहे. Iconia Tab 12 5G मध्ये 10,000mAh ची बॅटरी मिळते. दोन्ही टॅबलेट फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात. कंपनीनुसार यांच्या सोबत कीबोर्ड फ्लिप कव्हर आणि स्टायलसचा देखील वापर केला जाऊ शकतो. कीबोर्ड एक्सेसरीद्वारे डॉकिंगची सुविधा देखील मिळते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान