AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन 15, 16 सोडा…ही पाच जबरदस्त फीचर्स iPhone 17 Pro Max मध्ये, प्रचंड मागणी, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट

आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे अ‍ॅपलच्या नवीन आणि सर्वोत्कृष्ट 3 नॅनोमीटर A19 प्रो मोबाइल प्रोसेसर आहेत. हे दोन्ही फोन आयफोनच्या इतिहासातील टॉप फोन ठरणार आहेत. या फोनची भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी वाढली आहे.

आयफोन 15, 16 सोडा...ही पाच जबरदस्त फीचर्स iPhone 17  Pro Max मध्ये, प्रचंड मागणी, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट
iPhone 16 Pro Max
| Updated on: Sep 10, 2025 | 8:12 AM
Share

iPhone 17 Pro Max ची मागील काही दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात वाढ पाहत होते. शेवटी प्रतिक्षा संपली असून भारतात iPhone 17 Pro Max विक्री सुरू झालीये. पहिल्यांदा Apple चा हा फ्लॅगशिप फोन कमी किंमती मिळतोय. विशेष म्हणजे हा फोन खास डिझाईन करण्यात आला असून अत्यंत खास आहे. आतापर्यंत कंपनीने तयार केलेल्या फोनपैकी हा आयफोन सर्वात भारी म्हणून ओळखला जाणार आहे. नवीन प्रो लाइनअपमध्ये पुन्हा डिझाइन केलेली कॅमेरा सिस्टम, प्रो चिप आणि खास गोष्ट म्हणजे आयफोनमधील सर्वात जास्त काळ टिकणारी बॅटरी लाइफ देखील समाविष्ठ आहे.  आयफोन 17 प्रो मॅक्स आतापर्यंतचे सर्वात मोठे अपग्रेड आहे.

आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे अ‍ॅपलच्या नवीन आणि सर्वोत्कृष्ट 3 नॅनोमीटर A19 प्रो मोबाइल प्रोसेसर आहेत. हे दोन्ही फोन आयफोनच्या इतिहासातील टॉप फोन ठरणार आहेत. आयफोन 17 प्रोबद्दल भारतीय लोकांमध्ये मोठी क्रेश ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. आता या फोनची मागणी भारतीय बाजारपेठेत प्रचंड वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून लोकांनी याकरिता फोन घेणे देखील थांबवले होते. आयफोन 17 प्रो लॉन्च झाल्यानंतर त्याची मागणी प्रचंड वाढलीये.

आयफोन 17 आणि आयफोन 17 एअरमध्ये 8 जीबीच्या तुलनेत 12 जीबी अपेक्षेप्रमाणे तुम्हाला जास्त रॅम मिळणार आहे. अॅपल या नवीन चिपला जटिल व्हेपर चेंबर कूलिंगसह पूरक करत आहे. यामध्ये बॅटरी देखील मोठी आहे. कॅमेरा सिस्टीम हा या शोचा स्टार आहे. दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये एक नवीन, मोठा 48-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे जो आश्चर्यकारक तपशील आणि अभूतपूर्व कमी प्रकाश कामगिरी कॅप्चर करण्यासाठी डिझाइन केलेला दिसतो.

आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे मंगळवार 9 सप्टेंबर पासून प्री ऑर्डरसाठी उपलब्ध असतील, ज्यांची किंमत 1,34,900 आणि 1,49,900 रुपये आहे. ते तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत: कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्व्हर. या फोनबद्दल भारतीयांमध्ये प्रचंड अशी क्रेझ आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.