AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात लाँच झाला हा जबरदस्त हेडफोन, अमेझॉनवर नो-कॉस्ट इएमआयवर उपलब्ध

अमेझॉन Logitech G733 वायर्ड गेमिंग हेडफोन्स नो-कॉस्ट ईएमआयवर ऑफर करत आहे, ज्याची सुरुवात दरमहा 306 रुपये पासून सुरू होते. तसेच, 500 रुपयांच्या प्रत्येक खरेदीवर वापरकर्त्यांना 50 रुपये कॅशबॅक मिळतो.

भारतात लाँच झाला हा जबरदस्त हेडफोन, अमेझॉनवर नो-कॉस्ट इएमआयवर उपलब्ध
भारतात लाँच झाला हा जबरदस्त हेडफोन, अमेझॉनवर नो-कॉस्ट इएमआयवर उपलब्ध
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 4:03 PM
Share

नवी दिल्ली : आपण एखाद्या उत्कृष्ट गेमिंग अनुभवासाठी हेडसेट शोधत असाल तर आपल्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. Logitech G335 वायर्ड गेमिंग हेडफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नवीन गेमिंग हेडफोन्स कंपनीच्या जी सिरीजमध्ये गेल्या वर्षी Logitech G733 लाइटस्पीड वायरलेस RGB गेमिंग हेडफोन्स प्रमाणेच डिझाईनला सपोर्ट करतात. स्लिमर इयर पॅडमध्ये Logitech G335 हेडफोन्स Logitech G733 पेक्षा भिन्न आहेत. कंपनीच्या मते, नवीन हेडफोन्स प्लग-अँड प्ले अनुभवासाठी वायर्ड आहेत. (Launched in India, this awesome headphone is available at no-cost EMI on Amazon)

ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध

हे हेडफोन Logitech G733 पेक्षा हलके देखील आहेत. Logitech G335 हेडफोनला मॅचिंग रिव्हर्सिबल हेडबँडही सोबत देण्यात आले आहेत जे वापरकर्त्यांना त्यांचे गेमिंग हेडफोन कस्टमाईज करण्यास अनुमती देतील. Logitech G335 वायर्ड गेमिंग हेडफोनची किंमत 6,795 रुपये आहे. तथापि, आपण हा हेडफोन अमेझॉनद्वारे 6,495 रुपयात खरेदी करू शकता. लॉजिटेक ब्लॅक आणि व्हाइट कलर पर्यायांमध्ये वायर्ड गेमिंग हेडफोन्स देत आहे. या हेडफोन्सची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते खराब झाल्यास धुतले जाऊ शकतात.

अमेझॉनवर नो-कॉस्ट ईएमआयवर उपलब्ध

अमेझॉन Logitech G733 वायर्ड गेमिंग हेडफोन्स नो-कॉस्ट ईएमआयवर ऑफर करत आहे, ज्याची सुरुवात दरमहा 306 रुपये पासून सुरू होते. तसेच, 500 रुपयांच्या प्रत्येक खरेदीवर वापरकर्त्यांना 50 रुपये कॅशबॅक मिळतो. याशिवाय अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड असलेल्या वापरकर्त्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल.

वैशिष्ट्ये आणि स्पेक्स

Logitech G335 वायर्ड गेमिंग हेडफोन्स वायरलेस Logitech G733 लाइटस्पीडसारखेच आहेत. यामध्ये एडजस्टेबल सस्पेन्शन हेडबँड डिझाईन आणि सॉफ्ट-फॅब्रिक इअरपॅडचा समावेश आहे. लॉगीटेकने याबाबत दावा केला आहे की, हेडफोन्स दीर्घकाळ वापरण्यासाठी आरामदायक बनविला आहे. वायर्ड हेडफोन्समध्ये कोणत्याही डिव्हाइससह कंसोल, मोबाईल किंवा पीसीला सहज कनेक्टिव्हिटीसाठी 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. तसेच हेडफोन 40 मिमी नियोडियमियम ड्राइव्हर्ससह येतो. (Launched in India, this awesome headphone is available at no-cost EMI on Amazon)

इतर बातम्या

Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

Cabinet Decision: सामान्य माणसाच्या हितासाठी सरकारचे मोठे निर्णय; कोणाला होणार फायदा आणि कसा ते जाणून घ्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.