AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात नोकियाचा नवा फोन लाँच, किंमत फक्त….

मुंबई : हल्ली कमी किमतीत जास्त बॅटरी लाईफ असणाऱ्या स्मार्टफोनचा ट्रेंड वाढत आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर तरी चालावा याचा अपेक्षेने फोन खरेदी करतो. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकियाद्वारे नोकिया 3.2 हा नवा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनची वैशिष्ट्य म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर चालू […]

भारतात नोकियाचा नवा फोन लाँच, किंमत फक्त....
| Updated on: Jun 03, 2019 | 8:26 PM
Share

मुंबई : हल्ली कमी किमतीत जास्त बॅटरी लाईफ असणाऱ्या स्मार्टफोनचा ट्रेंड वाढत आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर तरी चालावा याचा अपेक्षेने फोन खरेदी करतो. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकियाद्वारे नोकिया 3.2 हा नवा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनची वैशिष्ट्य म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर तो दिवसभर चालू शकतो असा दावा कंपनीने केला आहे.

नोकिया 3.2 या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच एचडी डिस्प्ले आणि 4000 mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात कंपनीद्वारे हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये एक गुगल असिस्टंट बटणसह दोन महत्त्वाचे सॉफ्टवेअर अपडेटही देण्यात आले आहेत. त्याशिवाय या फोनमध्ये अँड्रॉईड वन हे प्रोग्राम देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरियंट देण्यात आले आहे. हा फोन 2GB+16GB आणि  3GB+32GB या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 2GB+16GB फोनची किंमत 8 हजार 990 रुपये आहे. तर 3GB+32GB फोनची किंमत 10 हजार 790 रुपये आहे.

या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही बसवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इतर स्मार्टफोनप्रमाणे या फोनमध्ये फेस अनलॉक फिचरही देण्यात आलं आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा