AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आपले जुने अंडरगार्मेंट्स विकते, आणि बक्कळ पैसा कमावते, कोण करते खरेदी…?

अशा प्रकारे, अमिराने तिच्या सोशल मीडिया कंटेंट निर्मितीसोबत आपले वापरलेले जुने कपडे विकून उत्पन्नाचे एक अनोखे मॉडेल तयार केले आहे. तिच्या मते, वापरल्यानंतर जे कपडे तिच्यासाठी सहसा निरुपयोगी ठरतात, त्यातून ती सध्या १०० ते ५०० पाउंड कमावत आहेत.

महिला आपले जुने अंडरगार्मेंट्स विकते, आणि बक्कळ पैसा कमावते, कोण करते खरेदी...?
used clothing side hustle
| Updated on: Sep 24, 2026 | 7:52 PM
Share

सर्वसाधारणपणे जुने कपडे वापरण्यालायक झाल्यानंतर ते कपाटातून काढून टाकले जातात. परंतू एका महिलेने तिच्या जुन्या अंडरगार्मेंट्सना कमाईचे स्त्रोत बनवले. २६ वर्षांच्या अमीरा इवान्स यांनी दावा केला आहे की काही पुरुष तिच्या घातलेल्या जुन्या अंडरगार्मेंट्स खरेदीसाठी शेकडो पाऊंड खर्च करत आहेत. अमीरा हिच्या मते काही ग्राहक या जुन्या अंडरगार्मेंट्सना त्यांच्या दैनंदिन कपड्यांच्या खाली घालतात.

डेली स्टारच्या मते अमीरा ब्रिस्टल येथील राहणारी असून सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर आहे. तिने सांगितले की सुरुवातीला तिला स्वत:ला माहिती नव्हते की परिधान केलेल्या अंडरगार्मेंट्सच्यासाठी देखील ग्राहक मिळतील. पुरुषांकडून तिच्या जुन्या अंडरगार्मेंट्स विकण्यासाठी प्रचंड मागणी येऊ लागली. त्यानंतर आपण यास कमाईचा एक मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. अमीरा हीच्या मते तिने यास कमाईची एक संधी म्हणून पाहणे सुरु केले. ती म्हणते की ग्राहक केवळ अंडरगार्मेंट्स खरेदीवर पैसे उधळत नाहीत, तर त्याच्याशी संबंधित आपला खाजगी आणि सिक्रेट अनुभव देखील शेअर करतात.

सुटच्या खाली घालण्याचा दावा

अमीराने सांगितले की काही पुरुष यांच्या अंडरगार्मेंट्सला आपल्या बॉक्सर वा दुसऱ्या अन्य कपड्यांच्या खाली घाततात. वरुन ऑफीसचा युनिफॉर्म वा सुट परिधान करुन काम करतात. मात्र, अमीरा म्हणतात की त्यांना कळत नाही की ग्राहक असे का करतात. त्यांच्या मते कदाचित काही लोकांना यामुळे त्यांच्या जवळ असल्याचा अनुभव जाणवतो.

100 ते 500 पाऊंडची कमाई

एक जोडी जुन्या अंडरगार्मेंट्ससाठी सुमारे १०० ते ५०० पाऊंडपर्यंत पैसे घेत असल्याचे अमीरा सांगते. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे १२ ते ६० हजार रुपयांच्या आसपास होते. अमीरा यास आपल्या कमाईचा चांगला मार्ग मानत आहेत.यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. त्यांच्या मते अंडरगार्मेंट्स परिधान करणे, त्यांना पॅक करणे आणि पोस्ट ऑफीसपर्यंत पाठवणे असे काम करावे लागते.

सुरुवातीला अजब वाटायचे, आता…

अमीरा हिने सांगितले की जेव्हा पहिल्यांदा पुरुषांनी त्यांच्याकडे अंडरगार्मेंट्स खरेदी करण्यासाठी संपर्क केला तेव्हा त्यांना ते थोड अजब वाटले. परंतू नंतर त्यांनी या संदर्भातील आपला दृष्टीकोन बदलला. जर कोणत्या कामातून चांगली कमाई होत असेल आणि त्यातून कोणतीही अडचण, नुकसान होत नसेल तर त्यास करण्यास कोणतीही हरकत नसावी असे अमिरा म्हणतात.

अमीरा म्हणते की ग्राहक केवळ आपल्या अंडरगार्मेंट्स पुरते थांबले नाहीत तर माझे मोजे, पँट, स्पोर्ट्स सूट आणि दुसरे अन्य कपडे देखील मागतात. या ऑर्डर पोस्टाने पाठवताना तिला तिची प्रायव्हसी राखण्याची देखील काळजी घ्यावी लागते. कारण ग्राहक हे टपाल कुटुन आले याचा माग काढू शकतात.त्यामुळे खाजगी माहिती आणि लोकेशन सुरक्षित राखणे गरजेचे असते. यासाठी वेगळी डिलिव्हरी वा कुरियरचे पर्याय वापरण्या संदर्भात त्या विचार करत आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा