Viral Video : सायकलवर बसून तरूणाचा खतरनाक स्टंट, व्हीडिओ व्हायरल…

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात एक तरूण सायकल चालवताना दिसतोय. तो केवळ सायकल चालवत नाही, तर खतरनाक स्टंट करतोय. त्याचा व्हीडिओ पाहून अक्षरश: डोळे विस्फारतात.

Viral Video : सायकलवर बसून तरूणाचा खतरनाक स्टंट, व्हीडिओ व्हायरल...
आयेशा सय्यद

|

Apr 11, 2022 | 5:28 PM

मुंबई : आजकाल सोशल मीडियावर (Social media) अनेक थरारक व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांकडून त्यांना चांगली पसंतीही मिळताना दिसते. अनेक स्टंटचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. साहसी स्टंटला पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. असाच एक अॅडव्हेंचर व्हीडिओ (Adventure Video) सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हीडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यात एक मुलगा सायकल चालवताना दिसतोय. तो केवळ सायकल चालवत नाही, तर खतरनाक स्टंट (Stunt) करतोय. त्याचा व्हीडिओ पाहून अक्षरश: डोळे विस्फारतात.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात एक तरूण सायकल चालवताना दिसतोय. तो केवळ सायकल चालवत नाही, तर खतरनाक स्टंट करतोय. त्याचा व्हीडिओ पाहून अक्षरश: डोळे विस्फारतात. हा व्हीडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

wibmer या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. अनेकांनी लाईक करत त्याच्या कामाचं कौतुक केलंय. तरूणाच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. कमाल… तू जे काही करतोय ते अमेझिंग आहे, असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो तुझ्या धाडसाची दाद द्यायला हवी.

View this post on Instagram

A post shared by wibmer (@wibmerfpv)

सध्या असाच आणखी एक व्हीडिओ व्हायरल होतोय. एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी असल्याचं दिसून येतं. त्याचवेळी तिथे एक मुलगी उभी असलेली दिसते. मग सायकलवरून एक मुलगी येते आणि टेकडीवरून उडी मारते. हे दृश्य खूपच रोमांचक आहे. टेकडीवरून उडी मारल्यानंतर ती मुलगी सुखरूपपणे दुसऱ्या टोकावर जमिनीवर पोहोचते. हे पाहून आश्चर्य वाटेल आहे, कारण ती ज्या टेकडीवर चढते ती खूप उंच टेकडी आहे. चित्रपटातील सीन्सना लाजवेल असा हा व्हीडिओ आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें