AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Desi Jugaad : एका बाईकवरती जुगाड करुन बसवली नऊ मुलं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा…

Desi Jugaad : बाईकवरती तुम्ही अधिकतर तीन ते चार मुलं बसल्याचं पाहिलं असेल. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये नऊ मुलं एका बाईकवरती बसले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा...

Desi Jugaad : एका बाईकवरती जुगाड करुन बसवली नऊ मुलं, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा...
viral jugaad videoImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 30, 2023 | 11:11 AM
Share

मुंबई : आपल्याकडे अनेक व्हायरल व्हिडीओ (Jugaad Viral Video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात, की ते लोकांना अधिक आवडतात. तर काही व्हिडीओ असे असतात की, त्यामुळं लोकांचं मन अधिक खूष होतं. काही लोकं आपला दिवस चांगला घालवण्यासाठी असे व्हि़डीओ शोधत असतात. सध्या व्हायरल झालेल्या मजेशीर व्हि़डीओने (entertainment video) अनेकांचं मन जिकलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया (comment) दिल्या आहेत. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओला वारंवार कमेंट येत आहेत. अनेकांनी तो व्हिडीओ स्वत:च्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणीचं सांगू शकत नाही. परंतु काही व्हिडीओ असे असतात, पाहताचं क्षणी लोकं व्हायरल करायला सुरुवात करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक इंजिनिअरर्स सुध्दा त्यावर विचार करतील. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका छोट्याशा सीटवरती अनेक मुलं बसली आहेत. ज्यावेळी ती सीट लहान मुलांना बसण्यासाठी कमी पडते. त्यावेळी त्या व्यक्तीने काय जुगाड केलाय हे तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jass Jass (@jass__u.s.a)

बाईकवरती आपण तीन ते चार मुलं बसल्याचे आतापर्यंत पाहिले आहे. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ९ मुलं बसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर jass__u.s.a नावाच्या अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आला आहे. आठवडाभरात हा व्हि़डीओ 2 लाख 30 हजार लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत.

Follow Us
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका