AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वेनॉमचा मुखवटा घालून वडिल दरवाजामागे लपून बसले, पाहा समोर येताच मुलाचे काय हाल झाले!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील काळ्या कपडा अंगावर ओढून, डोक्यावर वेनॉमचा मास्क लावून तयार होतात. यानंतर, ते घराच्या शिडीजवळ उभा राहतात.

Video: वेनॉमचा मुखवटा घालून वडिल दरवाजामागे लपून बसले, पाहा समोर येताच मुलाचे काय हाल झाले!
वडिलांना मुलाला घाबरवले
| Edited By: VN | Updated on: Nov 18, 2021 | 4:17 PM
Share

‘सोशल मीडियाचं जग’ही अप्रतिम आहे. जर तुम्ही यात वेळ घालवलात तर तुम्हाला इथे एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ आणि फोटो बघायला मिळतील. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर तुम्हाला हसू फुटेल. त्याचबरोबर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल. सध्या सोशल मीडियावर एक प्रँक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बापाने आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी अवलंबलेली पद्धत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटावे. ( Funny Son Dad Video Viral Scary Prank Video Father dress as venom to scare his son watch viral video)

एक काळ असा होता की लोक खोड्या करून हसायचे. पण आता एक पाऊल पुढे जाऊन प्रँकच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांच्या रिएक्शन्स पाहायला सुरुवात केली आहे. आपल्याला यात कधी कधी गंमत वाटते पण कधी कधी समोरच्या व्यक्तीची अवस्थाही कठीण होते. आता लोकांनी आपल्या कुटुंबासोबतही प्रँक करायला सुरुवात केली आहे. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहा. वडिलांनी आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी वापरलेली पद्धत खूप भयानक आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील काळ्या कपडा अंगावर ओढून, डोक्यावर वेनॉमचा मास्क लावून तयार होतात. यानंतर, ते घराच्या शिडीजवळ उभा राहतात. मुलगा खोलीतून पायऱ्यांच्या दिशेने येताच तो भितीदायक मुखवटा घातलेल्या माणसाला पाहून घाबरतो आणि तिथेच पडतो. व्हिडिओमध्ये स्लो मोशनच्या माध्यमातून मुलाची रिएक्शनही दाखवण्यात आली आहे. ज्यावरून तो अनोळखी व्यक्तीला पाहून घाबरून जातो.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

View this post on Instagram

A post shared by YouTube (@youtube)

लोकांना मुलासह वडिलांचे हे ‘घाबरवणारे’ प्रँक खूप आवडतात. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवरील यूट्यूब अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 42 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

कमेंट करताना एका यूजरने विचारले आहे की, ‘कोणी सांगू शकेल का, हा व्हिडीओ कोणत्या अँगलमधून फनी दिसतोय?’ तर दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘व्हेनम न पाहता मुलगा घाबरला असे का वाटते? ‘या प्रकारचा मजकूर व्ह्यूजसाठी योग्य नाही’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही पाहा:

3 काळ्या नागांनी फणा काढल्याचा विस्मयकारी क्षण, नेटकऱ्यांकडून फोटो व्हायरल

Video: शाहरुख मलायकाच्या गाण्यावर मित्रांचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, हे गाणं ऑल टाईम हीट आहे!

 

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?