AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला…

80s च्या दशकातील रेट्रो AI फोटो ट्रेंड आता जुना झाला आहे. आता राजस्थान रॉयल्टीने इन्स्पायर्ड पोर्ट्रेट्स सोशल मीडियावर गाजत आहे. एआयच्या मदतीने आपल्या फोटोंना शाही कपडे,राजेशाही महाल आणि राजस्थानाचा शाही रॉयल लूक देण्याचा ट्रेंड गाजत आहे.

80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला...
Rajasthani royal family trends
| Updated on: Sep 11, 2026 | 11:38 PM
Share

सोशल मीडियावर आजकाल एआय फोटोंचा ट्रेंड्सची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. लोक आपला साधी फोटो एआयच्या मदतीने वेगवेगळ्या काळातील लुक आणि स्टाईल देऊन सोशल मीडियात शेअर करत आहेत. अलिकडे १९८० चा ८० च्या दशकाचा एआय फोटो ट्रेंड खूप व्हायरल झाला होता.या ट्रेंडमध्ये लोक आपल्या फोटो जुन्या काळातील फॅशन, कपडे आणि रंग देऊन त्या काळाचा रेट्रो लूक देत होते. हे फोटो पाहून तुम्ही खरोखरच ८० च्या दशकातील जुन्या फोटो अल्बममधून फोटो काढला असावा असे वाटत आहे.

जर तुम्ही ८०च्या दशकातील रेट्रो ट्रेंडला आजमावले असेल तर काही नवीन करायचे असेल तर तुम्हाला हा नवा ट्रेंड नक्की पसंद येईल. या वेळी तुम्ही तुमचा फोटोला राजस्थानी रॉयल बँकग्राऊंड देता येत आहे. राजस्थानच्या रॉयल्टीने इंस्पायर्ड एआय प्रोर्ट्रेट्स सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

या ट्रेंडमध्ये तुम्ही सामान्य फोटोला एआयच्या मदतीने एक शाही आणि राजस्थानी लूक देता येत आहे. फोटो पारंपारिक राजस्थानी कपडे, वजनी दागिणे, पगडी, राजसी पोझ आणि जुन्या महलांसारखे बॅगग्राऊंडला सामील करता येते. संपूर्ण लूक पाहून हे फोटो एखाद्या राजस्थानी राजघराण्यातील व्यक्तींचे वाटत असून त्यांचे राज्य घराणे आणि त्यांची भव्य जीवनशैलीचे साक्षीदार होत आहे.

राजस्थानचा शाही अंदाज देणारे फोटो तयार करण्यासाठी 5 ChatGPT प्रॉम्प्ट्स: Palace courtyard portrait: A distinguished individual, their likeness faithfully preserved, stands in a majestic Rajasthan palace courtyard bathed in the warm glow of sunset. They are adorned in an opulent traditional Rajasthani attire, featuring sumptuous fabrics, exquisite patterns, and resplendent heirloom jewelry. The scene unfolds amidst the grandeur of sandstone architecture, characterized by ornate jharokhas, serene fountains, and gracefully sculpted arches, all rendered with a sophisticated royal aesthetic.

Rajasthani royalty wedding: A regal Rajasthani couple adorned in opulent traditional wedding attire, their faces radiating joy, are captured in a luxurious, elegant, and cinematic portrait. Behind them, a majestic palace unfolds with intricate architectural details, bathed in warm golden light. The background teems with the vibrant energy of wedding celebrations, a tapestry of color and festivity.

Royal portrait with leheriya: Transform my uploaded photo into a Rajasthan royalty-inspired portrait featuring traditional leheriya textiles. Preserve my facial identity and natural appearance. Dress me in an elegant leheriya outfit with intricate embroidery, traditional jewellery and a graceful odhni. Place me in an ornate palace interior with carved arches and warm golden light. Make it look luxurious and authentic.

Rajasthani royal evening portrait: I want you to create a stunning digital portrait that captures the essence of a royal evening in Rajasthan, featuring my likeness while transforming the setting and attire to reflect opulence and grandeur. You think deeply about the details, ensuring the final image not only looks beautiful but also evokes a sense of royal heritage and elegance. Length: A detailed and high-resolution digital portrait Style: Rich, vibrant, and culturally resonant, evoking a sense of timeless elegance. Now create the portrait

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच