AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘सजना है मुझे, सजना के लिए’वर दादीचा भन्नाट डान्स, बोटांची कलाकारी नेटकऱ्यांना आवडली!

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक आजीने साडी नेसली आहे, ती बांगड्या घालते आणि मेकअप करते आहे. यासोबतच 'सजना है मुझे सजना के लिए' हे गाणेही व्हिडिओमध्ये वाजते आहे

Video: 'सजना है मुझे, सजना के लिए'वर दादीचा भन्नाट डान्स, बोटांची कलाकारी नेटकऱ्यांना आवडली!
आजीचा फिंगर डान्स तुफान व्हायरल
| Edited By: VN | Updated on: Nov 19, 2021 | 4:11 PM
Share

सोशल मीडिया हे एक ठिकाण आहे जिथं जे काही पोस्ट केले जाते ते व्हायरल होते. अनेक वेळा लोकांची प्रतिभा देशासमोर येऊ शकत नाही, पण सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जिथं प्रत्येक व्यक्तीला आपली प्रतिभा दाखवण्याचा अधिकार आहे. सध्या आजीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आजी आपले टॅलेंट दाखवत आहे. व्हिडिओमध्ये आजीबाई संपूर्ण गाण्याचे बोलांवर तिच्या बोटांनी डान्स दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ युजर्सना एवढा आवडला आहे की त्यांना तो पुन्हा पुन्हा बघायला आवडतो. व्हिडिओमध्ये दादी ‘सजना है मुझे सजना के लिए’ या व्हायरल गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. (Grandmother did a wonderful dance on the song Sajna hai mujhe sajna ke liye people reacted)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक आजीने साडी नेसली आहे, ती बांगड्या घालते आणि मेकअप करते आहे. यासोबतच ‘सजना है मुझे सजना के लिए’ हे गाणेही व्हिडिओमध्ये वाजते आहे, हे गाणे दादीच्या अभिनयाला साजेसे आहे. तिने देसी लूक असलेली साडी नेसली आहे, हाताने पिवळे रंग दिलेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण ‘सजना है मुझे सजना के लिए’ हे जुने गाणे ऐकू शकता जे व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन, नूतन आणि पद्मा खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सौदागर चित्रपटातील सजना है मुझे सजना के लिए हे गाणे आशा भोसले यांनी गायले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Anuj Tutter (@anujtutter00)

तुमच्या माहितीसाठी व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही @anujtutter00 च्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. या पेजवर तुम्हाला असे आणखी बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील. यापूर्वी, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दादीने खास आला चहारच्या ‘या जी बिलकुल प्यार करेंगे, सिद्धी दिल पे वर करेंगे’ या नवीन गाण्यावर अभिनय केला होता. त्याच्या या व्हिडीओने 1 मिलियनचा आकडा पार केला होता.

सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. यासोबतच व्हिडिओवर हजारो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आजी भन्नाट आहे’, दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘इतका सुंदर व्हिडिओ याआधी कोणीही पाहिला नसेल’, तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘शानदार’ एकाने कमेंट केली आणि विचारले दादीजी कुठे आहेत? याशिवाय व्हिडिओवर फायर, हार्ट आणि ब्लश असलेले इमोजी शेअर केले जात आहेत.

हेही पाहा:

Video: घोर कलियुग…पोपटाने कुत्रीचं दूध पिलं, नेटकरी म्हणाले, आता हेच पाहायचं राहिलं होतं!

तरुणाचा जीव तोंडात आणणारा स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील, पाहा व्हिडीओ!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?