AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये नेमका फरक काय? कसे ठरते रेटींग? जाणून घ्या A टू Z माहिती

हॉटेल बुकिंग करताना, तुम्ही अनेकदा हॉटेल्सच्या नावापुढे 1, 3 किंवा 5 स्टार रेटिंग पाहिले असतील. पण ही स्टार रेटिंग्ज नक्की कशावर आधारित असतात आणि त्यांच्यात काय फरक असतो, हे तुम्हाला माहीत आहे का? चला, हॉटेल्सच्या स्टार रेटिंग्सबद्दल आणि त्यातील सुविधांबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये नेमका फरक काय? कसे ठरते रेटींग? जाणून घ्या A टू Z माहिती
| Updated on: Sep 11, 2025 | 4:31 PM
Share

आपण अनेकदा फिरायचे प्लॅनिंग करताना मुक्कामासाठी हॉटेल्सचे बुकींग करतो. यावेळी काही हॉटेल्सच्या नावासमोर स्टार दिलेले असतात. यावर १ स्टार, ३ स्टार, ५ स्टार असे स्टार्स नक्कीच पाहायला मिळतात. पण या हॉटेल्स हे स्टार रेटिंग कसे दिले जाते आणि त्यांच्यातील नेमका फरक काय असतो, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना… चला तर मग, आज आपण 1 स्टारपासून 7 स्टार हॉटेल्सपर्यंतच्या सुविधा आणि त्यांच्यातील फरकांबद्दल जाणून घेऊया. हॉटेल्सना स्टार रेटिंग कसे मिळते? हॉटेल्सना स्टार रेटिंग देताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये खोल्यांचा आकार, पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, स्वच्छता, सेवांची गुणवत्ता आणि अनुभव यांचा समावेश असतो. तसेच यातील रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, स्पा, जिम, कॉन्फरन्स सुविधा आणि इतर सेवांवरून हॉटेलचे रेटिंग ठरवले जाते. अधिकृतपणे हॉटेल्सना...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?