AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉल खाली पडला की आऊट! काय आहे हे Challenge? ‘हा’ Interesting viral video पाहा

Interesting challenge video : एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. चॅलेंज स्वीकारताना यात कोणीतरी जिंकलंय आणि कोणीतरी हरलंय. तीन तरूण यातले स्पर्धक आहेत. त्यांनी एक अनोखंच चॅलेंज स्वीकारलंय.

बॉल खाली पडला की आऊट! काय आहे हे Challenge? 'हा' Interesting viral video पाहा
तीन तरुणांचं अनोखं Bass drop चॅलेंजImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 04, 2022 | 8:30 AM
Share

Interesting challenge video : विविध चॅलेंज स्वीकारायला आपल्याला आवडत असतं. त्यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलिकडेच स्क्वीड गेम ही वेबसिरीज हीदेखील आपण सर्वांनी पाहिली. यातचं चॅलेंज तर अक्षरश: जीवघेणं होतं. म्हणजे तुम्ही एकदा का चॅलेंज स्वीकारलं की मग माघार घ्यायची नाही. जिंकलात तर ठीक नाहीतर मृत्यू अटळ… हे जरी जीवघेणं चॅलेंज असलं तरी आपण अनेकवेळा हलकेफुलके चॅलेंजेस स्वीकारतच असतो. कधीकधी ते अत्यंत मजेशीर असतात. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झालाय. चॅलेंज स्वीकारताना यात कोणीतरी जिंकलंय आणि कोणीतरी हरलंय. तीन तरूण यातले स्पर्धक आहेत. त्यांनी एक अनोखंच चॅलेंज स्वीकारलंय. यात मनोरंजनही होतंय आणि चॅलेंजही करायला मिळतंय.

म्यूझिक सिस्टिमसोबत बॉल

व्हिडिओमध्ये पाहू शकता, की तीन तरूण आहेत. समोर म्यूझिक सिस्टीम ठेवलेलं आहे. एक छोटा बॉल आपल्याला दिसत आहे. म्यूझिक सुरू केल्यानंतर जसा बास वाढेल तसा तो बॉल वर येईल किंवा त्या माइकवरून खाली पडेल. पण तुम्हाला हेच होऊ द्यायचं नाहीए. त्या माइकच्या समोर छोटे बॉक्स ठेवले आहेत. त्यासमोर नोटा चिकटवल्या आहेत. म्हणजे बास वाढल्यानंतर बॉल ज्या बॉक्समध्ये पडेल ती नोट त्याची… आणि बॉल खाली पडला की आऊट…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ अॅन्टनीसेनपाइ (AnthonySenpai) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. 1 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 9.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘ass drop challenge!’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडलाय. व्हिडिओ पाहण्यासोबतच हे चॅलेंज प्रत्यक्ष स्वीकारून करण्याचाही अनेकजण प्रयत्न करत आहेत. (Video courtesy – AnthonySenpai)

आणखी वाचा :

Viral video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांची लढाई सुरू असते, तेवढ्यात…

तोंडात सिगारेट, हातात भू-सुरूंग! युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांना धोक्यात घालावा लागतोय जीव

हसण्याची संधी सोडू नका, पांडांचा ‘हा’ मजेशीर Viral video miss करू नका!

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.