AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा’ Jugaad पाहिला? पठ्ठ्यानं डोक्याचा ‘असा’ काही केला वापर आणि बनवली भन्नाट Bike; Video viral

Amazing Jugaad : सोशल मीडियावर (Social media) जुगाडूच्या 'आविष्कार'चा एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे. जुगाड करून एका व्यक्तीने अप्रतिम तीन चाकी मोटारसायकल बनवली आहे.

'हा' Jugaad पाहिला? पठ्ठ्यानं डोक्याचा 'असा' काही केला वापर आणि बनवली भन्नाट Bike; Video viral
जुगाड करून बनवली अनोखी दुचाकीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2022 | 11:55 AM
Share

Amazing Jugaad : भारतातील लोक जुगाड करण्यात सर्वात पुढे आहेत यात शंका नाही, पण जगात असे अनेक देश आहेत, जिथे लोक जुगाडचे विविध प्रकारही शोधत असतात. यापैकी बरेच जुगाड असे आहेत, की ते खरोखरच आपल्या कामाचे आहेत, तर काही लोक मजा (Funny) आणि वेळ घालवण्यासाठी करतात जे आपण पाहिल्यानंतर आपल्याला हसायला येईल. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना या जुगाडू आविष्कारांची माहितीही नव्हती, पण आज सोशल मीडियाच्या या युगात लोकांपासून काहीही लपून राहत नाही. इथे सगळे काही क्षणातच व्हायरल होते. सध्या सोशल मीडियावर (Social media) जुगाडूच्या ‘आविष्कार’चा एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Viral) होत आहे. जुगाड करून एका व्यक्तीने अप्रतिम तीन चाकी मोटारसायकल बनवली आहे. असे जुगाडू वाहन तुम्ही यापूर्वी क्वचितच पाहिले असेल.

जुगाडू दुचाकी

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ही जुगाडू मोटरसायकल सायकलसारखी दिसते आणि सीटऐवजी झाडाची जाड साल लावलेली आहे. ही साल पुढच्या चाकापासून मागच्या बाजूपर्यंत पसरलेली आहे. ज्यामध्ये फांद्याही दिसतात. या तीन चाकी मोटारसायकलमध्ये माणसाने एक मोटारही बसवली आहे, जेणेकरून ती दुचाकीसारखी रस्त्यावर धावू शकेल. आता हा जुगाडू ‘आविष्कार’ पाहून हसू आले नाही तर नवलच.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thesceneryplace नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 39 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे जुगाडू वाहन पाहून लोकांचे मनोरंजन होत आहे. एका यूझरने लिहिले आहे, की आजकाल ज्या प्रकारे गॅसच्या, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत, मला या ‘जुगाडू गाडी’ची गरज आहे.

आणखी वाचा :

ITBP योद्धा ज्युली आणि ओक्सानाच्या ‘या’ गोंडस पिल्लांना पाहिलं का? Video होतोय Viral

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video

Viral Video | हुशार पोपटाची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.