AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Creative Work : ‘हा’ मुलगा असं काही करतो, की शॉवरसारखं पाणी यायला लागतं; जुगाडचा Video Viral

शल मीडिया(Social Media)वर जुगाड (Jugaad) व्हायरल झालेल्या व्हिडिओजचा खजिना आहे. जुगाडनं सर्व काही करता येते. देशातले अनेक लोक जुगाड वापरून आपलं काम सोपं करताना दिसतात, त्यानंतर त्यांचं व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असाच काहीसा प्रकार आजकाल समोर आला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीनं उघड्यावर आंघोळ करण्याचा मस्त जुगाड लावलाय.

Creative Work : 'हा' मुलगा असं काही करतो, की शॉवरसारखं पाणी यायला लागतं; जुगाडचा Video Viral
जुगाड
| Updated on: Jan 30, 2022 | 1:05 PM
Share

Jugaad Video : सोशल मीडिया(Social Media)वर जुगाड (Jugaad) व्हायरल झालेल्या व्हिडिओजचा खजिना आहे. जुगाडनं सर्व काही करता येते. देशातले अनेक लोक जुगाड वापरून आपलं काम सोपं करताना दिसतात, त्यानंतर त्यांचं व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता देसी जुगाडचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून प्रत्येकजण म्हणेल, की हा माणूस खरोखर अफलातून आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, की लोक त्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी जुगाडाचा वापर करतात. असाच काहीसा प्रकार आजकाल समोर आला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीनं उघड्यावर आंघोळ करण्याचा मस्त जुगाड लावलाय, जे पाहून भले भले इंजिनिअर्स(Engineers)ही क्षणभर बुचकळ्यात पडतील. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अनेकांना आवडत आहे. एकतर प्रत्येकजण काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्यात असे व्हिडिओ पाहिले की मग त्यांनाही नवीन कल्पना येते. हा व्हिडिओही असाच आहे.

अनोखं जुगाड

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की उघड्यावर बसलेला एक व्यक्ती मजेत अंघोळ करत आहे. त्याच्या डोक्यावर पाण्यानं भरलेलं पॉलिथिन लटकलं आहे आणि हा आनंद घेण्यापूर्वी तो अंगाला साबण लावतो. यानंतर ती व्यक्ती झाडू उचलते आणि त्या पॉलिथिनमध्ये छिद्र करते आणि त्यातून धबधब्यासारखं पाणी बाहेर पडू लागतं.

ट्विटरवर शेअर

@pareekhjain नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लोक व्हिडिओला खूप पसंती देत ​​आहेत तसेच लाइक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया शेअर करत आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, काहीजण शेतकऱ्याचं कौतुक करत आहेत, एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की ही व्यक्ती खूप हुशार आहे. दुसऱ्या एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की ‘किसी भी काम में शिक्षा की जरुरत नहीं होती है, जरुरत होती है तो वो है दिमाग की’. यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की खूप छान. याशिवाय, बहुतेक लोकांनी या मुलाचं कौतुक केलंय.

Shocking Video : काळ आला होता, पण… पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक

Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का ‘ही’ व्यक्ती पाहूही शकत नाही

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.