AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Funny Dance : याला आवरा, नाहीतर तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही..! नागीण डान्सचा ‘हा’ Viral Video पाहताना हसून हसून पोट दुखेल

इंटरनेटचं जग हजारो आणि लाखो व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेलं आहे. इथं दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहिले आणि अपलोड केले जातात. पण काही असे आहेत जे सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. विशेषतः डान्स (Dance) व्हिडिओ. एक डान्सचा प्रकार आहे, नागीण डान्स(Nagin dance). यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल.

Funny Dance : याला आवरा, नाहीतर तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही..! नागीण डान्सचा 'हा' Viral Video पाहताना हसून हसून पोट दुखेल
नागीण डान्स करताना मुलगा
| Updated on: Jan 30, 2022 | 1:34 PM
Share

Nagin Dance Video : इंटरनेटचं जग हजारो आणि लाखो व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेलं आहे. इथं दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहिले आणि अपलोड केले जातात. पण काही असे आहेत जे सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. विशेषतः डान्स (Dance) व्हिडिओ. अलीकडच्या काळातही एक डान्स व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे. आपल्या देशात नृत्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी भोजपुरी गाण्यावरचा डान्स व्हायरल होतो, तर कधी वराच्या लग्नात केलेला डान्स इंटरनेटवर कहर करतो. अजून एक डान्सचा प्रकार आहे, जो सध्या खूप चालतोय, त्या नृत्याचं नाव आहे नागीण डान्स(Nagin dance). आपल्या देशातल्या जवळपास प्रत्येक लग्नात हा पाहायला मिळेल. हे नृत्य करण्याची प्रत्येकाची स्वतःची नवीन आणि वेगळी शैली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा डान्स करताना बेभान झाला. अशा स्थितीत नाचताना तो ‘मस्ती’ करत सगळ्यांवर हल्ला करतोय. हे पाहून लोक इकडे तिकडे धावू लागलेत. हा मुलगा कोणालातरी चावल्यावरच गप्प बसणार, असं त्याच्या डान्सवरून वाटायला लागतं. giedde या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला यूझर्स पसंत करतायत आणि हसतही आहेत.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

लाइक्स आणि कमेंट्स

लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मजेदार कॅप्शनसह शेअर करत आहेत तसेच या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेदार कमेंट्स आणि प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की ‘लग्नात असा डान्स कोण करतं भाऊ! दुसरीकडे, दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की ‘डांस के साथ-साथ दंगल ऐसा पहली बार देखा.’ हा व्हिडिओ पासून अनेकांना आपलं हसू आवरत नाहीये.

Creative Work : ‘हा’ मुलगा असं काही करतो, की शॉवरसारखं पाणी यायला लागतं; जुगाडचा Video Viral

Amazing Skating Video : स्केटिंगही आणि स्टंटही! पण तुम्हाला माहितीये का ‘ही’ व्यक्ती पाहूही शकत नाही

Cutest Band : एकापेक्षा एक… चिमुल्यांचा असा Cute बँड पाहिला नसेल, सोशल मीडियावर मिळवतायत वाहवा!

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.