Video | निळ्या ड्रेसमध्ये सपना चौधरीचा धमाकेदार डान्स, चाहते घायाळ

सपनाच्या हॉट डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सपनाने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करुन मंचावर आग लावली आहे. नेटकरी या व्हिडीओला आवडीने पाहत आहेत.

Video | निळ्या ड्रेसमध्ये सपना चौधरीचा धमाकेदार डान्स, चाहते घायाळ
SAPANA CHAUDHARI
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 10:27 PM

मुंबई : लाईव्ह डान्स परफॉर्मन्स म्हटलं सपना चौधरी हे नाव आलंच. सपना चौधरीला ओळखत नाही, असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. तिच्या डान्सचे लोक चाहते आहेत. तिने वेगवेगळ्या ठिकाणी केलेला डान्स नेटकरी मोठ्या आवडीने पाहतात. सध्या तर सपनाच्या हॉट डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सपनाने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करुन मंचावर आग लावली आहे. नेटकरी या व्हिडीओला आवडीने पाहत आहेत.

निळ्या ड्रेसमध्ये सपना चौधरीचा डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. सपनाचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसतंय. तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ती लाईव्ह डान्स करत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

डान्स पाहून नेटकरी घायाळ

सपना चौधरीचे चाहते मुख्यत्वे हरियाणा या राज्यात पाहायला मिळतात.  धामाकेदार डान्स आणि डान्स करतानाच्या तिच्या मोहक अदा पाहून लोक घायाळ होतात. सध्या व्हायरल होत असलेला डान्ससुद्धा असाच काहीसा आहे. या व्हिडीओमध्ये  सपनाने एका गाण्यावर बेधडकपणे डान्स केला आहे. डान्स करतानाचे तिचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. विशेष म्हणजे डान्स करताना तिने घेतलेले ठुमके लोकांना चांगलेच आवडले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या चर्चेत आलेल्या व्हिडीओला 308 मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत. हा व्हिडीओ जुना असून तो तुम्हाला यूट्यूबरवर पाहता येईल. सपनाच्या डान्सवर नेटकऱ्यांनी केकेल्या कमेंट्स तर अगदीच मजेदार आहेत.

इतर बातम्या :

whatsapp down | व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तासाभरापासून डाऊन ! नेमके कारण काय ? मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी

Video: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, ‘बाई, तूच काय ती सुगरण!’

VIDEO: लाँग ड्राईव्हवर निघाल्या 3 मैत्रिणी, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, याच्यासारखा जुगाड पाहिला नाही!

(sapna choudhary dancing on blue dress on dj song video went viral on social media)