AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: महिलेला अचानक धक्का बसला, मुंग्या येणे सुरू झाले, लोकांना वाटले तिला झटका बसला, पण ती तर…

या महिलेचा डान्स पाहून तुम्ही म्हणालं, 'नाच गं घुमा कशी मी नाचू'

Video: महिलेला अचानक धक्का बसला, मुंग्या येणे सुरू झाले, लोकांना वाटले तिला झटका बसला, पण ती तर...
VIRAL DANCE Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 05, 2023 | 3:13 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज नवे व्हिडीओ (Video) पाहायला मिळतात. त्यातले काही मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही गंभीर व्हिडीओ असतात. एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांनी तो व्हिडीओ वारंवार पाहिला आहे. विशेष म्हणजे लोकांनी केलेल्या कमेंट (comment) सुध्दा वाचण्यासारख्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by @madhusportsstar

रस्त्यात एक महिला अचानक थांबते आणि डान्स करायला सुरुवात करते.  तेथील लोक फक्त तिच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर ती महिला वीजेचा शॉक लागल्यासारखा डान्स करु लागते. त्यावेळी तिथल्या महिला घाबरल्या सारख्या दिसत आहे. नंतर पाहणाऱ्यांना समजतं की, ती डान्स करीत आहे.

madhusportsstar या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने त्या महिलेला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी चांगला डान्स केल्यामुळे कौतुक केलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा