AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी नकली डोमिनोज स्टोर पाहिलं का ?,अरे कॉपी तरी नीट करा, विदेशी व्लॉगरने पार इज्जतच काढली..

एक विदेशी व्लॉगरने पाकिस्तानातील डोमिनोजची एक झलक आपल्या व्हिडीओत दाखवली आहे. या व्हायरल व्हिडीओला पाहून तुम्ही देखील तुमचे हसू रोखू शकणार नाही....

पाकिस्तानी नकली डोमिनोज स्टोर पाहिलं का ?,अरे कॉपी तरी नीट करा, विदेशी व्लॉगरने पार इज्जतच काढली..
Pakistani dominoes
| Updated on: Sep 01, 2026 | 5:29 PM
Share

पाकिस्तानी कोणत्याही वस्तूचे फेक व्हर्जन काढण्यात हुशार म्हटले जातात. कधी पिझ्झा हटचे नकली स्टोर, तर कधी मॅकडोनाल्डची नकली आऊटलेट. पाकिस्तानात मोठ – मोठ्या ब्रँडचे फेक आणि नकली व्हर्जन लगेत तयार होतात. एक अशाच प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक परदेशी नागरिक पाकिस्तानच्या एका नकली डोमिनोज स्टोर मध्ये बसून या फेक डोमिनोजचा आस्वाद घेताना दिसत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @alexwandersyt नावाच्या हँडलने एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की पाकिस्तानचे फेक डोमिनोज ! व्हिडीओ नुसार या डोमिनोजने नावाची नक्कल केली आहे.मात्र, त्याची चव खऱ्या पिझ्झा सारखी अजिबात नाही. हे फेक पिझ्झा स्टोर पाकिस्तानच्या हुंजा विभागात वसलेले आहे.

व्हिडीओत परदेशी व्यक्ती नकली डोमिनोज स्टोरमध्ये बसलेल्या ग्राहकांच्या दिशेने कॅमेरा नेतो आणि सांगतो की या लोकांनी नक्कल देखील ठीक प्रकारे केलेली नाही. त्यानंतर तो स्टोरच्या आत जातो. त्यानंतर तो काऊंटरवर पोहचून थेट सवाल करतो. हे असली डोमिनोज आहे की नकली ? यानंतर तेथे बसलेला स्टाफ उत्तर देतात हे पाकिस्तानी डोमिनोज आहे.

परदेशी व्यक्ती म्हणतो की हे खरे आहे की हे पाकिस्तानी डोमिनोज आहे. त्यानंतर मेन्यू कार्डवरील माहिती हा व्यक्ती वाचतो. त्यात पिझ्झाचे प्रकार आणि त्याची किंमत पाहण्यास सुरुवात करतो. त्यानंतर तो एक चिकन सुप्रीम पिझ्झा ऑर्डर करतो. काही वेळानंतर त्याच्या टेबलवर पाकिस्तानी डोमिनोजचा पिझ्झा येतो.

येथे पोस्ट वाचा –

विदेशी व्लॉगर म्हणतो की, ‘पाकिस्तानच्या हुंजा भागातील या फेक डोमिनोजमध्ये मिळणाऱ्या या पिझ्झाला मी १० पैकी १.७ रेटिंग देईल. कारण हा खूपच वाईट आहे.’  या व्हिडीओवर खूप लोकांच्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

एका युजरने लिहिलंय की पाकिस्तानी लोकांना पिझ्झा तयार करता येत नाही. यांच्या येछे डोव्ह खूपच जाड असतात. त्यांच्या खूप सारे चीझ भरलेले असते. हे लोक एक प्रकारे फ्लफी पेस्ट्री तयार करतात. एका युजरने लिहिलेय की पाकिस्तानी देशच फेक आहे. ओरिजनल तर इंडिया आहे.अन्य एका युजरने लिहिलंय की हा डोमिनोज चायनीझ असावा. कारण पाकिस्तानी लोकांनी नकली आणि सेकंड आणि थर्ड कॉपी खूप पसंद आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती