Video: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव

राकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो शमितासोबत दिसत आहे.

Video: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव
राकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 04, 2021 | 2:21 PM

बिग बॉस OTTमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी प्रत्येकाला आवडली. दोघेही बिग बॉस OTT मध्ये एकत्र दिसले होते, जिथं दोघांमध्ये खूप जवळीक देखील दिसून आली. आता हे दोघे शोमधून बाहेर आले आहेत आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच दोघेही एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही एकत्र दिसले होते. दोघांच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे झालं तर तेही खूप चांगलं झाले आहे. त्याच्या चाहत्यांना दोघांना एकत्र पाहणे आवडतं. आता शमिता शेट्टी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ( Users are reacting to the beautiful video of Shamita Shetty Rakesh Bapat actress is trending on Twitter see reaction viral video )

राकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो शमितासोबत दिसत आहे. त्याचा हा रील व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये दोघे ‘शेरशाह’ चित्रपटातील रांझा गाण्यावर अभिनय करताना दिसतात. दोघांचेही चाहते या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, ‘मला दोघांचा हा रील व्हिडिओ खूप सुंदर वाटला, कॅप्शनही खूप मस्त आहे’. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही दोघे खरोखर भन्नाट आहात’. तिसऱ्याने लिहिले आहे, ‘ तुम्ही दोघे आता लवकरात लवकर लग्न करा’. याशिवाय अनेकांना इमोजीज मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

बिग बॉस ओटीटीमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आता सलमान खानच्या बिग बॉस 15 साठी सज्ज झाली आहे, ज्याचा 2 ऑक्टोबर रोजी कलर्सवर प्रीमियर झाला.

हेही पाहा:

Video: 24 वर्षांपूर्वी शाहरुख म्हणाला होता, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्जही घेतले पाहिजे, व्हिडीओ व्हायरल!

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें