AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: चालायला शिकण्याच्या वयात चिमुरड्याची रेसलिंग, लोक म्हणाले, हा भविष्यातील Hulk आहे!

मुलगा तो पुतळा उचलतो आणि खाली पाडतो आणि नंतर रिंगच्या एका कोपऱ्यात जाऊन तिथून सरळ उडी मारतो आणि पुतळ्याच्या वर बसतो.

Video: चालायला शिकण्याच्या वयात चिमुरड्याची रेसलिंग, लोक म्हणाले, हा भविष्यातील Hulk आहे!
रेसलिंग करणारा चिमुरडा
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 9:30 AM
Share

सोशल मीडिया हा व्हिडीओजचा खजिना आहे. इथं अनेकदा विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे लोकांचं मनोरंजन करतात आणि तर काही व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होतात. तुम्हाला इथं लहान मुलांचेही मजेदार व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. जरी मुलं खूप गोंडस असली, तरी कधीकधी ती असे काही करतात, ज्यात त्यांचा गोंडसपणा कुठही दिसत नाहीत, उलट वेगळं रुप पाहायला मिळतं. जे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल असं काही करताना दिसतं, ज्याची अपेक्षा कोणीही केली नसेल. मुलाचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर असला तरी आश्चर्याचा धक्कादायक आहे. (Viral Video Little kid wrestling with doll people says he is the future Hulk)

तुम्ही कधी ना कधी WWE कुस्ती पाहिलीच असेल, ज्यामध्ये मोठे पैलवान असतात आणि ते एकमेकांना उचलून फेकतात. हा मुलगा तेच करतोय. तो कोणत्याही मुलाला फेकत नसला, तरी त्याच्याजवळ एक छोटा पुतळा आहे, ज्याला तो लोळवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुस्तीच्या रिंगप्रमाणे एक छोटी रिंग बनवली आहे, ज्यामध्ये एक 4-5 वर्षांचा मुलगा आहे, जो पुतळ्याशी लढण्याचा सराव करत आहे.

सर्व प्रथम, मुलगा तो पुतळा उचलतो आणि खाली पाडतो आणि नंतर रिंगच्या एका कोपऱ्यात जाऊन तिथून सरळ उडी मारतो आणि पुतळ्याच्या वर बसतो. हा नजारा असा होता, की हा चिमुरडा कुणी ट्रेंड पैलवान नाही, असं कुणी म्हणू शकणार नाही. म्हणजेच लहान वयात कुस्तीचा हा अद्भूत गुण या मुलात आहे.

पाहा व्हिडीओ:

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतो, जो cute.baby.reel या आयडी नावाने शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 69 मिलीयन मिळाले आहेत, तर 24 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘हा भविष्याचा हल्क आहे’, तर दुसऱ्या यूजरने ‘हा सूपरमॅन आहे’.

हेही पाहा:

Video: शेकडो किलोचं पोतं एका झटक्यात फेकलं, लोक म्हणाले, बोला बजरंगाची कमाल, हमाल, दे धमाल!

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात…पाहा व्हिडीओ!

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.