AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या त्या विचित्र मागणीने पती कोमात, सत्य माहिती होताच, तुम्ही म्हणाल हिच्या तोंडाला अगोदर कुलूप लावा, Video Viral

Husband-Wife Video goes Viral : सोशल मीडियावर वाह्यातपणा सुरू असल्याची टीका वारंवार होते. तरीही अनेक जणांना रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही. आयुष्यात तेवढाच एक विरुंगुळा अशी ते मनाची आणि समाजाची समजूत घालतात. त्यात या व्हिडिओची भर पडली आहे.

पत्नीच्या त्या विचित्र मागणीने पती कोमात, सत्य माहिती होताच, तुम्ही म्हणाल हिच्या तोंडाला अगोदर कुलूप लावा, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
| Updated on: Jul 17, 2025 | 4:45 PM
Share

नवरा-बायकोचं नातं कधी कोणत्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही. शाहण्याने नवरा-बायकोच्या भांडणात उगी पडू नये असा सल्ला वडीलधारी नेहमी देतात. कारण आता प्रेमानं बोलणाऱ्या या दोन जमाती केव्हा मुद्दावरून गुद्दावर येतील हे देवाला सुद्धा कळत नाही, असं म्हणतात. संसारासाठी दोघंही काबाडकष्ट करतात. तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना असा या नात्यातील गोडवा आहे. शल मीडियावर वाह्यातपणा सुरू असल्याची टीका वारंवार होते. तरीही अनेक जणांना रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही. आयुष्यात तेवढाच एक विरुंगुळा अशी ते मनाची आणि समाजाची समजूत घालतात. त्यात या व्हिडिओची भर पडली आहे.

काय आहे तो व्हिडिओ?

इन्स्टावरील या व्हिडिओत एक व्यक्ती मोबाईल पाहत असल्याचे दिसते. तेव्हा अचानक त्याची पत्नी तिथे येऊन धडकते. तेव्हा ती मागचा पुढचा विचार न करता झटपट एक वाक्य पटापट बोलते. तिच्या या वाक्यावर पतीला काय बोलावे हे काही कळत नाही. तो एकदम कोमात जातो. तो घडीत पत्नीकडे बघतो आणि विचारात पडतो. पत्नीला नेमकं म्हणायचं तरी काय या विचाराने त्याला धक्का बसतो.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ @shimlagirlviyankaofficial नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. असे व्हिडिओ अनेक रील्समध्ये सुद्धा समोर आले आहेत. पती-पत्नीतील ही शाब्दिक कोटी लोकांना आवडते म्हणून अनेक जण शॉर्ट व्हिडिओत आणि रील्ससाठी त्याचा वापर करतात. त्यामुळे दणक्यात युझर्स मिळतात असे त्यांना वाटते. अर्थात अशा व्हिडिओची चर्चा होते. तसे अनेक व्हिडिओ इन्स्टावर एका पाठोपाठ आपल्या नजरेस पडतात.

युझर्स म्हणाले सोडा हा मूर्खपणा

तर ही पत्नी अचानक खोलीत दाखल होते. तिथे पती मोबाईलमध्ये गुंग असतो. शेजारणीला प्रेग्नंट करा, असे ती म्हणते. हे वाक्य ऐकताच पतीला धक्का बसतो. पत्नीला तिची चूक कळत नाही. तेव्हा पती तिला पुन्हा विचारतो काय करायच, तेव्हा ती तेच वाक्य म्हणते. तेव्हा पती तिच्यावर रागवतो. तो म्हणतो तुला वेड लागलं आहे का? तोंडाला येईल तसं बरळत सुटली आहे. तेव्हा ती नवऱ्याला म्हणते यात वाईट काय आहे. माझ्या मोबाईलमधील युपीआय ॲप काम करत नाहीये. तेव्हा तुमच्या मोबाईलरवरून प्रेग्नंट करा. तेव्हा पती तिला सांगतो की ते प्रेग्नंट नाही पेमेंट करा असे म्हणतात. अर्थात अशा रील्स सोशल मीडियावर अधिक चालतात. अनेक जण असेच व्हिडिओ कॉपी पेस्ट करून पोस्ट करतात. या व्हिडिओवर अनेक युझर्सनी तोंडसूख घेतले आहे. हा मूर्खपणा सोडा, काहीतरी चांगले दाखवा असा सल्ला ही काही जणांनी या जोडप्याला दिला आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.