AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लबुबू डॉल’ची इतकी क्रेझ का? विचित्र दिसणाऱ्या बाहुलीसाठी लोक लाखो रुपये का मोजतायत?

मार्केटमध्ये सध्या 'लबुबू डॉल्स'ची प्रचंड क्रेझ आहे. ही बाहुली विकत घेण्यासाठी लोक पॉप मार्टमध्ये तासनतास रांग लावत आहेत. तर काहीजण चक्क बाहुलीच्या खरेदीसाठी परदेशातही जात आहेत. या बाहुलीची मागणी इतकी का वाढली, याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

'लबुबू डॉल'ची इतकी क्रेझ का? विचित्र दिसणाऱ्या बाहुलीसाठी लोक लाखो रुपये का मोजतायत?
Labubu Doll and celebrities Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2025 | 3:34 PM
Share

बाहुली.. ही प्रत्येकाच्या बालपणातील अविभाज्य भाग असते. लहानपणी मिळालेल्या असंख्य खेळण्यांमध्ये एक अशी बाहुली आवर्जून असते, जी खूप प्रिय असते. ‘बार्बी डॉल’ असो किंवा ‘तात्या विंचू’.. बाजारपेठेतही विविध बाहुल्यांचे सतत ट्रेंड्स येत असतात. सध्या अशीच एक ‘विचित्र’ बाहुली तुफान चर्चेत आली आहे. या बाहुलीला विचित्र म्हणण्यामागचं कारण तुम्हाला तिचा फोटो पाहिल्यावर लक्षात येईलच. मोठाले डोळे, अजब हास्य आणि डोक्यावर दोन शेंड्या.. असं या बाहुलीचं रुप आहे आणि तिचं नाव आहे ‘लबुबू डॉल’ (Labubu Dolls). सध्या मार्केटमध्ये या बाहुलीची इतकी क्रेझ आहे की सेलिब्रिटींनाही तिला खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही. किंबहुना सेलिब्रिटींकडे ती बाहुली दिसल्याने, सर्वसामान्यांमध्येही तिच्याविषयीचं कुतूहल अधिक वाढलंय, असं म्हणायला हरकत नाही. काहींना ही लबुबू डॉल ‘क्युट’ वाटतेय, तर काहींना ती ‘कुरुप’ वाटतेय. या बाहुलीची अचानक इतकी मागणी का वाढतेय, लोकांमध्ये त्याच्याविषयी इतकी क्रेझ का निर्माण झाली आणि ती खरेदी करण्यासाठी लोक वाट्टेल ती किंमत मोजायला का तयार आहेत, याविषयी सविस्तर समजून घेऊयात.. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....