Festive Offer: सणासुदीच्या काळात ‘या’ सरकारी बँकेत गृहकर्जावर बंपर ऑफर

| Updated on: Oct 23, 2021 | 6:44 AM

बँक वैयक्तिक गरजांसाठी त्वरित टॉप-अप सुविधा देखील प्रदान करत आहे. यामध्ये 7.15 टक्के दराने 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. प्रोसेसिंग फ्री आणि अपफ्रंट प्रोसेसिंग फी वर 100% सूट दिली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएनबी प्राइड हाऊसिंग लोन ही योजना उपलब्ध आहे. | Home Loan

1 / 5
गृह कर्ज की होम फायनान्स?

गृह कर्ज की होम फायनान्स?

2 / 5
बँक वैयक्तिक गरजांसाठी त्वरित टॉप-अप सुविधा देखील प्रदान करत आहे. यामध्ये 7.15 टक्के दराने 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

बँक वैयक्तिक गरजांसाठी त्वरित टॉप-अप सुविधा देखील प्रदान करत आहे. यामध्ये 7.15 टक्के दराने 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

3 / 5
प्रोसेसिंग फ्री आणि अपफ्रंट प्रोसेसिंग फी वर 100% सूट दिली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएनबी प्राइड हाऊसिंग लोन ही योजना उपलब्ध आहे.

प्रोसेसिंग फ्री आणि अपफ्रंट प्रोसेसिंग फी वर 100% सूट दिली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएनबी प्राइड हाऊसिंग लोन ही योजना उपलब्ध आहे.

4 / 5
होम लोन

होम लोन

5 / 5
पीएनबी

पीएनबी