VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 19 November 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांची निहंग शीख समाजातील व्यक्तींकडून हत्या या प्रकरणांमुळं मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्याव लागल्याचं बोललं जातंय.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

