VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 November 2021

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते.

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते. आता त्या पाठोपाठ डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI