AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत, मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार?

tv9 Marathi Special Report | नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत, मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार?

| Updated on: Apr 17, 2026 | 10:29 AM
Share

नाशिक शहरात लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असून, सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा TCS कंपनी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत धर्मांतराच्या घटनेचा निषेध केला.

नाशिक शहरात लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असून, सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा TCS कंपनी परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत धर्मांतराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास Anti-Terrorism Squad (ATS) कडे सोपवण्यात आला असून, नाशिकमध्ये ATSचे पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून, ती TCS कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. तसेच, तिचा दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वातावरण तणावपूर्ण असून, तपास यंत्रणांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

 

Published on: Apr 17, 2026 10:29 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या