नितेश राणे यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं – चंद्रकांत पाटील
"अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं की, मी बोलायला लागलो तर महागात पडेल. त्याची एक झलक त्यांनी दाखवलीय"
मुंबई: “अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं की, मी बोलायला लागलो तर महागात पडेल. त्याची एक झलक त्यांनी दाखवलीय. अनिल देशमुखांच्या डोक्यावरचा हात काढून घेतला. त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. मी बोलायला लागलो, तर महागात पडेल, त्याची झलक त्यांनी दाखवली” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Latest Videos

