आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत – मलिक
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. दरम्यान आता या प्रकरणात गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
Follow Us
Latest Videos
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके

