जेवढी मदत करायची होती तेवढी केली, कामाला सुरुवात करा; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले आहेत, मात्र अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणे शक्य होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एसटी संपावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले आहेत, मात्र अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणे शक्य होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एसटी संपावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला जेवढी मदत शक्य होती तेवढी मदत केली. आता कामावर परत या असे अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...

