AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Siddhivinayak Temple | अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

| Updated on: Apr 19, 2026 | 5:13 PM
Share

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी सोनं खरेदी केल्यास धनलाभ होतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक भक्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. सिद्धिविनायक मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी सोनं खरेदी केल्यास धनलाभ होतो, अशी श्रद्धा असल्याने अनेक भक्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. सिद्धिविनायक मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

या खास दिवशी मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला. मंदिर ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला असून 19 एप्रिल रोजी भक्तांसाठी तो खुला ठेवण्यात आला होता. या लिलावात सहभागी होण्यासाठी आणि दागिने खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

काही भक्त केवळ लिलाव पाहण्यासाठी आले होते, तर अनेकांनी प्रत्यक्ष बोली लावून दागिने विकत घेतले. या लिलावाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले

Published on: Apr 19, 2026 05:13 PM

Follow Us
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?