TOP 9 News : महाराष्ट्रातल्या 9 ठळक घडामोडी
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणलेला फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणलेला फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे, हा प्रकल्प एकूण 1 लाख 57 हजार कोटींची गुंतवणुकीचा होता. पुण्यातील तळेगांव एमआयडीसीमध्ये हा प्रकल्प होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या पद्धतीने त्यांना जागा प्रस्तावित देण्यात आली नव्हती. हा प्रकल्प जर पुण्याजवळ आला असता तर तळेगांव एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी यांना औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना झाला असता तर युवकांना रोजगार देखील उपलब्ध झाला असता.
Published on: Sep 14, 2022 10:51 AM
Latest Videos
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड

