‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी
लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली.
लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. इतकंच काय तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही (Sardar Patel & Nehru) गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. एकेकाची प्रिन्सिमल् असतात, असं म्हणत त्यांनी लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणी का गायली नाहीत, या प्रश्नाला उत्तर दिलंय.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
