AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shirdi | खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं? स्वतःच म्हणाले...

Shirdi | खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं? स्वतःच म्हणाले…

| Updated on: Apr 18, 2026 | 11:49 AM
Share

सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. नुकतेच दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हे शिर्डी पोलिसात दाखल झाले असून गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे.

सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. अनेकांचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. या संदर्भात पोलीस तपास जलद गतीने होत असून अनेकांची चौकशी सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हे शिर्डी पोलिसात दाखल झाले असून गेल्या अर्ध्या तासापासून त्यांची चौकशी सुरू आहे.

शिर्डीतील जमीन विक्री आणि समता पतसंस्थेतील खात्यांबाबत तसेच इतर व्यवहारांबाबत चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अलीकडेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर आणि दीपक लोंढे यांच्यावर खरात प्रकरणी गंभीर आरोप केले होते. चौकशीत नेमकं काय घडणार? कोणती मोठी माहिती समोर येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे

Published on: Apr 18, 2026 11:10 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या